कलादालन नवा स्टोल By जयवी · Mon, 12/31/2012 - 16:56 ">Mon, 12/31/2012 - 16:56 Primary tabs बघा आईच्या कपाटात कारभार कारभार करतांना सापडलेला दोरा आणि त्याची केलेली कलाकारी :) नेटावर नेटाने क्रोशाचे नवीन प्रकार सर्च करतांना सापडलेलं डिझाइन खूपच आवडलं आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी स्टोल उत्साहाने विणला :) Log in or register to post comments सानिकास्वप्निल 12/31/2012 - 17:10 देखणा झाला आहे स्टोल ताई :) Log in or register to post comments पैसा 12/31/2012 - 17:25 किती बारीक काम ग ते! किती वेळ लागला विणायला? Log in or register to post comments जयवी 12/31/2012 - 18:25 ज्योति.....ह्म्म्म बारीक काम :) दहा दिवस लागले गं !! Log in or register to post comments मीनल 12/31/2012 - 19:43 मस्त आहे. Log in or register to post comments रेवती 12/31/2012 - 19:47 मस्तच! नाजुकसाजुक. Log in or register to post comments बायडी 01/01/2013 - 11:48 मस्तच जमला आहे ग जयवी ताई... Log in or register to post comments जयवी 01/01/2013 - 14:56 धन्यवाद दोस्तांनो :) Log in or register to post comments मदनबाण 01/01/2013 - 15:09 परत फोन बंद पडला होता की काय ? ;) डिझाईन आवडले. :) Log in or register to post comments जयवी 01/01/2013 - 15:35 ओये...... तू ना..... !! फोन सुरु असतांना सुद्धा जमलं की नाही...........;) Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 01/01/2013 - 16:28 स्वालिड........... :-) Log in or register to post comments दीपा माने 01/02/2013 - 02:46 जयवी स्टोल फारच सुंदर विणलाय. खुपच आवडला. Log in or register to post comments जयवी 01/02/2013 - 13:19 धन्यु गं :) Log in or register to post comments अनन्न्या 01/06/2013 - 18:40 क्रोशाचे विणकाम करून बरेच दिवस झालेत. वेळच मिळत नाही. सुरेख झालाय. Log in or register to post comments Mrunalini 01/06/2013 - 18:44 खुपच छान... मस्त दिसतोय स्टोल. Log in or register to post comments जयवी 01/07/2013 - 10:01 तहे दिल से शुक्रिया :) अनन्या... आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळाला नाही की फार चिडचिड होते गं....... !! Log in or register to post comments ऋषिकेश 01/07/2013 - 10:58 याची वीण कुठे मिळेल.. रावेल्रीवर आहे का? Log in or register to post comments श्रिया 01/07/2013 - 22:55 खुपच आवडला. मस्तच विणलाय स्टोल. Log in or register to post comments
पैसा 12/31/2012 - 17:25 किती बारीक काम ग ते! किती वेळ लागला विणायला? Log in or register to post comments
जयवी 12/31/2012 - 18:25 ज्योति.....ह्म्म्म बारीक काम :) दहा दिवस लागले गं !! Log in or register to post comments
मदनबाण 01/01/2013 - 15:09 परत फोन बंद पडला होता की काय ? ;) डिझाईन आवडले. :) Log in or register to post comments
जयवी 01/01/2013 - 15:35 ओये...... तू ना..... !! फोन सुरु असतांना सुद्धा जमलं की नाही...........;) Log in or register to post comments
दीपा माने 01/02/2013 - 02:46 जयवी स्टोल फारच सुंदर विणलाय. खुपच आवडला. Log in or register to post comments
अनन्न्या 01/06/2013 - 18:40 क्रोशाचे विणकाम करून बरेच दिवस झालेत. वेळच मिळत नाही. सुरेख झालाय. Log in or register to post comments
जयवी 01/07/2013 - 10:01 तहे दिल से शुक्रिया :) अनन्या... आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळाला नाही की फार चिडचिड होते गं....... !! Log in or register to post comments
ऋषिकेश 01/07/2013 - 10:58 याची वीण कुठे मिळेल.. रावेल्रीवर आहे का? Log in or register to post comments
देखणा झाला आहे स्टोल ताई :)
किती बारीक काम ग ते! किती वेळ लागला विणायला?
ज्योति.....ह्म्म्म बारीक काम :) दहा दिवस लागले गं !!
मस्त आहे.
मस्तच! नाजुकसाजुक.
मस्तच जमला आहे ग जयवी ताई...
धन्यवाद दोस्तांनो :)
परत फोन बंद पडला होता की काय ? ;)
डिझाईन आवडले. :)
ओये...... तू ना..... !!
फोन सुरु असतांना सुद्धा जमलं की नाही...........;)
स्वालिड........... :-)
जयवी स्टोल फारच सुंदर विणलाय. खुपच आवडला.
धन्यु गं :)
क्रोशाचे विणकाम करून बरेच दिवस झालेत. वेळच मिळत नाही. सुरेख झालाय.
खुपच छान... मस्त दिसतोय स्टोल.
तहे दिल से शुक्रिया :)
अनन्या... आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळाला नाही की फार चिडचिड होते गं....... !!
याची वीण कुठे मिळेल.. रावेल्रीवर आहे का?
खुपच आवडला. मस्तच विणलाय स्टोल.