कलादालन

किल्ले राजगड

Primary tabs

गेल्या २२-२३ तारखेला राजगड्ला जाण्याचा योग आला होता...राज्गडाचे आणि गडावरुन काढलेल्या प्तचि डकवत आही..
सर्व मिपाकराना नवीन वर्शाच्या हार्दिक शुभेछा!!!

१.गडाच्या वाटेवर...मुले शाळेत जाताना..पाठिमागे राजगड.
.

२.बालेकिल्ला...
.

३.सन्जीवनी माची..
.

४.अजुन एक देखावा सन्जीवनी माचीचा..
.

५.गडावरिल काहि फुले...
.

६..

७..

८..

९.मधमाशी..
.

१०. अजुन एक नध्माशी..
.

११.डोन्गररान्गा..
.

१२.राजगड..
.

१३. माची..
.

१४. सुवेळा माची...
.

१५. आमचे तम्बु..
.

१६. सुवेळा माची..
.

१७. बैक वाटर.
.

१८ गडावरिल गर्दि...
.

१९.नेढ...
.

२०. माची.
.

२१.माची.. अजुन एक नजारा..
.

२२. गडावरुन सुर्योदय...
.

२३.सुर्योदय २..
.

२४. मधमाश्या...
.

२५. झेन्डा आणि माची..
.

स्पंदना

एकुण एक फोटो सुंदर. फार छान काढलेत फोटो तुम्ही.

नववर्ष सुखासमाधानाचे अन असेच भरभराटीचे जावो!

मी_आहे_ना

मस्त, फोटो बघून मन १० वर्षं मागे गेलं.... नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

प्रचेतस

मस्त.
बाकी गडाचे वर्णन पण थोडे हवे होते.

मेघनाद

फोटो फारच छान आले आहेत...
बरोबर थोडीशी माहिती दिली असतीत तर फार उपयोग झाला असतां......

चिंतामणी

पण बालेकिल्ल्याचे, किल्ल्यावरचे आणि तो चढण्याच्या वाटेचे फोटो पाहीजे होते.

गणपा

प्रकाशचित्रे एकाहुन एक सरस आहेत.
धन्यु.

दीपा माने

फोटो सुंदरच आलेत. आणखीही गडावरील ठिकाणांची छायाचित्रे हवी होती.
नववर्षाच्या सर्व मिपाकरांना शुभेछा.