Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझ्या घरचा नवीन गुंड

आ — आर्णव, गुरुवार, 01/03/2013 - 11:14
कामाच्या कागदांची होते भेळ तुरु तुरु तुझ्या गत पळतेय वेळ तुझ्यासंग वेळ मुळी काळतच नाय वेळेला फुटतात सश्याचे पाय हवी असते मला जेव्हा झोपेची कुशी तू मारत असतेस या बाबाला ढुशी बाबाच्या कडेवर होते तुला ख़ुशी आवडते तुला माझ्या खांद्याची उशी कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण हे पाहून आईला फुटतो घाम काय माझी लेक; टेन्शन येत जाम आजी आजोबांची लाडकी तू नात असतात ते तुझे गुण-गान गात आजीने तुझ्यास्ठी केला मासे-भात जेव्हा दिसला तुझा पहिला दात तुझ्या जवळ, म्हणजे boxing रिंग powerful आहेत तुझ्या डोळ्यांची भिंग हातात येईल ते मारतेस फेकून बाबाच्या डोक्याला टेंगळानची शिंग लेडी बाळ कृष्ण तू, या तुझ्या लीला सांभाळताना आईचा मणका होतो ढिला तू आईवरच जा हो - घर ठेव क्लीन तिच्यासारखीच तू हो bandit queen - तुझा बाबा

प्रतिक्रिया द्या
2632 वाचन

💬 प्रतिसाद (15)
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/03/2013 - 11:22 नवीन
Image removed. घरच्याघरी सरावासाठी
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 01/03/2013 - 11:24 नवीन
वा वा वा वा
  • Log in or register to post comments
ब
बाळू भाऊ गुरुवार, 01/03/2013 - 11:32 नवीन
एकदम झक्कास !
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके गुरुवार, 01/03/2013 - 11:38 नवीन
कीबोर्ड चे माझ्या तोडतेस बटण बाहुल्यांचे तुझ्या करतेस मटण तू आईवरच जा हो - घर ठेव क्लीन तिच्यासारखीच तू हो bandit queen
या ओळी वाचून उश्याशी दिवा लावला गेल्या आहे.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 01/03/2013 - 11:53 नवीन
++++++++++++++११११११११११११११११११११११११ @तिच्यासारखीच तू हो bandit queen >>> Image removed. हसुन हसुन खपल्या गेलो आहे... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
न
नन्दु मुळे गुरुवार, 01/03/2013 - 16:00 नवीन
छान
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 01/03/2013 - 16:05 नवीन
सुमार
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 01/03/2013 - 18:20 नवीन
हे पद्य म्हणजे मिपाच्या कोंदणात शोभणारा हिरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
श
शैलेन्द्र Sat, 01/05/2013 - 19:55 नवीन
मिपाला नक्की कोणत्या भागात कोंदण पडलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
य
योगप्रभू गुरुवार, 01/03/2013 - 20:05 नवीन
घरातील जो जुना गुंड, त्याच्या दहशतीबद्दल बोला की वो मालक :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 01/04/2013 - 09:31 नवीन
लब्बाड गुंड कुठला..!
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 01/04/2013 - 09:39 नवीन
नवगुंडस्तवन आवडले.
  • Log in or register to post comments
इ
इष्टुर फाकडा Fri, 01/04/2013 - 10:06 नवीन
मम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विजुभाऊ Sat, 01/05/2013 - 17:33 नवीन
शुंदल......... मश्तच
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Mon, 01/07/2013 - 08:22 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा