कलादालन स्कार्फ By जयवी · Sat, 01/05/2013 - 13:50 ">Sat, 01/05/2013 - 13:50 Primary tabs बघा नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ. ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला. नेटवरचं डिझाईन आणि मी केलेला स्कार्फ ह्याचे हे फोटो !! Log in or register to post comments गणपा 01/05/2013 - 14:08 रंगसंगती ए१. Log in or register to post comments रेवती 01/06/2013 - 11:05 असेच म्हणते. Log in or register to post comments इन्दुसुता 01/05/2013 - 14:11 स्कार्फ खूप आवडला. Log in or register to post comments सविता००१ 01/05/2013 - 14:18 खूप छान आहे स्कार्फ. मस्त कॉम्बिनेशन :) Log in or register to post comments पैसा 01/06/2013 - 10:42 डिझाईन दिलंस ते बरं झालं, म्हणजे उत्साही लोक करू शकतील. Log in or register to post comments श्री गावसेना प्रमुख 01/06/2013 - 12:22 छोटा आहे, स्वेटर इना की लय थंडी वाजतीया Log in or register to post comments जयवी 01/07/2013 - 09:59 स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार कसा .....;) Log in or register to post comments श्री गावसेना प्रमुख 01/07/2013 - 11:26 पत्ता देतो ना,फक्त थंडी संपायच्या आत पाठवा म्हणजे मिळवल Log in or register to post comments अनन्न्या 01/06/2013 - 18:32 रंगसंगती मस्त.छान जमलाय!! Log in or register to post comments लीलाधर 01/06/2013 - 18:43 कलाकुसर आवडल्या गेली आहे. Log in or register to post comments जयवी 01/07/2013 - 10:00 मनापासून धन्यवाद दोस्तांनो :) Log in or register to post comments
सविता००१ 01/05/2013 - 14:18 खूप छान आहे स्कार्फ. मस्त कॉम्बिनेशन :) Log in or register to post comments
पैसा 01/06/2013 - 10:42 डिझाईन दिलंस ते बरं झालं, म्हणजे उत्साही लोक करू शकतील. Log in or register to post comments
श्री गावसेना प्रमुख 01/06/2013 - 12:22 छोटा आहे, स्वेटर इना की लय थंडी वाजतीया Log in or register to post comments
जयवी 01/07/2013 - 09:59 स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार कसा .....;) Log in or register to post comments
श्री गावसेना प्रमुख 01/07/2013 - 11:26 पत्ता देतो ना,फक्त थंडी संपायच्या आत पाठवा म्हणजे मिळवल Log in or register to post comments
रंगसंगती ए१.
असेच म्हणते.
स्कार्फ खूप आवडला.
खूप छान आहे स्कार्फ. मस्त कॉम्बिनेशन :)
डिझाईन दिलंस ते बरं झालं, म्हणजे उत्साही लोक करू शकतील.
छोटा आहे, स्वेटर इना की लय थंडी वाजतीया
स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार कसा .....;)
पत्ता देतो ना,फक्त थंडी संपायच्या आत पाठवा म्हणजे मिळवल
रंगसंगती मस्त.छान जमलाय!!
कलाकुसर आवडल्या गेली आहे.
मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)