कलादालन
गोवा - ईतर छायाचित्रे
Primary tabs
गोवा भेटि दरम्यान काढलेली काहि इतर छायाचित्रे
१. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्यावरील एक संध्याकाळ -
२. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्यावर टिपलेला सुर्यास्त -
३. साळगावच्या मुख्य रस्त्यावरिल वाहतुक (हा फोटो काढतांना एक लाल दिव्याची पोलीस गाडी गेली त्यामुळे एक टिपक्या टिपक्यांची रेषा इतर रेषांपासुन वेगळी आणी वर बनली आहे)
४. समुद्र खडकांवर खेळते पाणी (छोटा वाघातोर)
५. छोटा वाघातोरचा समुद्र किनारा -
६. चोडण बेटावर बांधुन ठेवलेली एक बोट -
७.चोडण बेटावर खेकडे पकडणारी मुले -
८. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर एका झाडाचा काळा बाह्याकार (साळगाव - म्हापसा रोड) -
९. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर नारळाची झाडे (साळगाव - म्हापसा रोड) -









आवडेश !
फार उत्तम छायाचित्रीकरण...
पुफोशु.
जबरदस्तच,एकदम आवडेश
कस्लं जम्लया फटू काढाय्ला.. क्यामेरा कंचा वो??
फार छान आलेत.
९ नं जास्त आवडला. फोटो अजुन थोडे मोठे हवे होते.
सगळे फोटो फ्लिकर वरच्या मुळ फोटोजला लींन्कड आहेत. हव्या त्या आकारात पाहु शकता!
सगळे फोटु आवडले..
- पिंगू
तुमचा दोन आणि नऊ नंबर चे फोटो मला माझ्या galaxy note वर wallpaper म्हणून वापरायचे आहेत वापरू का ?
नो प्रॉब्लेम!
धन्यवाद.
बेस्ट!
फोटो क्र. १, ४, ५, ८ आणि ९ हे भेटकार्डावरच्या चित्रांसारखे खोटे वाटावेत इतके सुंदर आहेत..
खत्रा फोटूज!
- (गोवाप्रेमी) सोकाजी
मस्तच ! :)
सुरेख फोटू. पहिला तर ग्रिटींग कार्डासारखा आलाय.
जबराट! ४ थ्या फोटोमध्ये फिल्टर आहे?
नमस्कार,
फिल्टर तसे सगळ्या फोटोज मध्ये वापरले आहे. पण त्याचा परिणाम उठून दिसतो आहे #१ आणि #५ मध्ये.
#४ चा इफ्फेक्ट हा लॉंग एक्स्पोजर ने आला आहे!
माहितीबद्दल धन्यवाद.
एस.एल.आर. कॅमेर्यानी काढलेत का फोटो?
हो Canon EOS 5D Mark II
खुपच छान आलेत फोटो. काही काही तर एन्लार्ज करून भिंतीवर (खर्या भिंती, फेसबुकातल्या नव्हे) लावावेसे वाटताहेत.
मस्त.. पहिल्या पक्षांच्या फोटोहुनही हे भन्नाट आलेत..
धन्यवाद मंडळी!
फारच सुंदर. फिल्टर फोटोग्राफीमुळे चित्रकाराने चित्र चितारावे असा परिणाम साधला आहे.
जबर्या फोटु :)
५डी मार्क २ बोले तो लयी भारी.
क्लास फोटोग्राफी!!
सर्वच फोटो खुप आवडले.
४ आणि ५ मस्त.
फार छान सेन्स आहे तुम्हाला फोटो काढण्याचा. अँगल्ल, वेळ, फोटोच्या चौकटीत काय हव हे सार अगदी निटनेटकं. एकही गल्लत नाही.
हे फोटो तर अजूनच छान आहेत.
निव्वळ अप्रतिम.
फारच सुरेख आहेत फोटो. साळगावमधला आणि मुलांचा विशेष आवडला.
कमालीचे कलाकार आहात तुम्ही !! फोटोग्राफीवर पण एक धागा येऊ द्या ..
जबरी.... !!
एकदम जबरदस्त फुटु !!!!!!!!!!!!
प्रत्यक्ष गोव्यापेक्षा आवडावे इतके कातिल आहेत फोटो, फोटो बघून परत मन गोव्याकडे धाव घ्यायला लागलेय.
- (गोवाप्रेमी) सोकाजी
एका पेक्षा एक सरस फोटो ...खूप आवडले
फोटो फार आवडले.
क्लासिक फोटोज!
सगळेच फोटो अतिशय सुरेख आलेत...सालिगाव म्हापसा रोड नेहमीच्या येण्याजाण्याचा असल्याने ते दोन फोटो सुपरलाईक !!!!!!.
जबरदस्त फोटुग्राफी!
laIcha bhaaree fatoo
je.pee.
वाह छाया -चित्रे खूपच छान आहेत , गोवा मस्तच !!!