कलादालन हेअर पीन क्रोशे स्टोल By जयवी · Mon, 01/14/2013 - 12:38 ">Mon, 01/14/2013 - 12:38 Primary tabs बघा हा आणखी एक प्रकार क्रोशेचा. आधी हेअर पीन ने शेंगा विणून घेतल्या मग त्या एकमेकांना जोडून शेवटी त्याला बॉर्डर केली. Log in or register to post comments दिपक.कुवेत 01/14/2013 - 12:57 छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा! Log in or register to post comments विलासिनि 01/14/2013 - 16:15 खूप छान दिसतो आहे स्टोल Log in or register to post comments दादा कोंडके 01/14/2013 - 16:38 पण रंगसंगती अजिबात आवडली नाही. Log in or register to post comments शुचि 01/15/2013 - 21:24 ख्रिसमस रंगसंगती. Log in or register to post comments जेनी... 01/15/2013 - 23:49 ग्रीन कलर नको होता असे वाटते ... Log in or register to post comments दादा कोंडके 01/16/2013 - 19:52 ग्रीन कलर नको होता असे वाटते इंटरनेट हिंदू आले बघा... Log in or register to post comments जेनी... 01/17/2013 - 02:54 कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद . Log in or register to post comments अभ्या.. 01/15/2013 - 23:51 ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत. मला तर काहीच दिसत नाहीये. :( Log in or register to post comments शुचि 01/17/2013 - 02:28 अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :( Log in or register to post comments जयवी 01/16/2013 - 18:31 ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद :) Log in or register to post comments जेनी... 01/19/2013 - 04:04 आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ?? Log in or register to post comments जयवी 01/20/2013 - 13:18 पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;) Log in or register to post comments अनन्न्या 01/16/2013 - 19:35 बाकी रंगांची आवड व्यक्तीनुसार बदलते. Log in or register to post comments पैसा 01/16/2013 - 19:37 मला विणणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस! Log in or register to post comments क्श्मा कुल्कर्नि 01/17/2013 - 12:42 मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले. Log in or register to post comments क्श्मा कुल्कर्नि 01/17/2013 - 12:44 वापरुन म्हणायच होत !! :) Log in or register to post comments जयवी 01/20/2013 - 13:19 शुक्रिया :) Log in or register to post comments
दिपक.कुवेत 01/14/2013 - 12:57 छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा! Log in or register to post comments
दादा कोंडके 01/16/2013 - 19:52 ग्रीन कलर नको होता असे वाटते इंटरनेट हिंदू आले बघा... Log in or register to post comments
अभ्या.. 01/15/2013 - 23:51 ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत. मला तर काहीच दिसत नाहीये. :( Log in or register to post comments
शुचि 01/17/2013 - 02:28 अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :( Log in or register to post comments
जेनी... 01/19/2013 - 04:04 आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ?? Log in or register to post comments
जयवी 01/20/2013 - 13:18 पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;) Log in or register to post comments
पैसा 01/16/2013 - 19:37 मला विणणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस! Log in or register to post comments
क्श्मा कुल्कर्नि 01/17/2013 - 12:42 मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले. Log in or register to post comments
छानच झालाय स्टोल. रंगसंगती पण मस्त आहे. संक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा!
खूप छान दिसतो आहे स्टोल
पण रंगसंगती अजिबात आवडली नाही.
ख्रिसमस रंगसंगती.
ग्रीन कलर नको होता असे वाटते ...
इंटरनेट हिंदू आले बघा...
कायच्या काय गुळमुळीत प्रतिसाद .
ग्रीन कलरचे काय दिसतय का पूजा? शुचितैला तर ख्रिसमस रंग दिसतायत.
मला तर काहीच दिसत नाहीये. :(
अरे खालच्या जे पेगवर क्लिक कर ना
चू चू सगळं विस्कटून सांगावं लागतं :(
ज्यांना आवडला त्यांना धन्यवाद :)
आणि ज्यांना नै आवडला त्यांना काय गं जयु तै ??
पूजा........ ज्यांना नाही आवडला त्यांना कशाला काही हवं ??? त्यांनी दुसरं आवडेल ते बघावं ;)
बाकी रंगांची आवड व्यक्तीनुसार बदलते.
मला विणणार्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाटतो.खूप लक्षपूर्वक आणि चिकाटीचे काम आहे. त्यात ही जयवी एवढे बारीक टाके घालून सुरेख वीण तयार करते की बस!
मलाहि येते हि वीण. ती वाप्रु परुन तोरण केल होत ९वीत असताना. ते आठवले.
वापरुन म्हणायच होत !! :)
शुक्रिया :)