जनातलं, मनातलं
कोजगिरीचा चंद्र
Primary tabs
कोजागिरीचा चंद्राला बंदिस्त करण्याचा एक प्रयत्न माझाही :)
http://www.esnips.com/web/zakasraosPhotos
इथे तुम्हाला रजिस्टर करावे लागेल मग पाहु शकाल.
अवांतर :- फोटोंसाठी वेगळा विभाग नाही का??
हे कुठे टाकावे हेच कळत नव्हते. :(
संध्याकाळी ६ वाजताच्या चंद्राचे चित्र अप्रतिम आहे. मुळात तुमच्याकडे चंद्राचा त्यावरील डागांसहीत शार्प फोटो काढण्याचे उत्तम स्किल आहे.
तुमचा कॅमेरा कोणता आहे?
कोजागिरीला मस्तानी चापून आलेला अभिजित
धन्यवाद रे.
कॅमेरा SONY H7 आहे रे.
चांदोबा आवडला.