Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

देहाला चोळुन घेता

ज — ज्ञानोबाचे पैजार, Sun, 01/27/2013 - 11:30
देहाला चोळुन घेता राखेने उदी बनावे धुवून सारी पापे स्वर्गात स्थानही द्यावे घाबर्‍या कोडग्या मनाते दुजे न काही रुचते भस्माच्या पट्टी मागे ते तोंड लपवुनी बसते (कुण्या भाग्यवंताचा) हा तुटता लटका आधार आत्मरुप दिसे भेसुर गलीतगात्र मग होई नरपुंगव तो लाचार, मग तुटती तटतट पाश मनी पडतो स्वच्छ प्रकाश त्या अनंत धेय्या साठी सुरु अंतहीन प्रवास

प्रतिक्रिया द्या
2710 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पिलीयन रायडर Mon, 01/28/2013 - 12:15 नवीन
ओ मी ३ दा दुर्लक्श केलं ना.. म्हणलं आपल्याला भास होत आहेत.. ते "चाळुन" असं आहे.. मग म्हणलं... जरा जास्तच भास होतायत.. तर तुमची ही कविता...
  • Log in or register to post comments
त
तर्री Mon, 01/28/2013 - 13:56 नवीन
विडंबन आवडले !
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Tue, 01/29/2013 - 05:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
द
दादा कोंडके Mon, 01/28/2013 - 14:04 नवीन
नागा साधूंवर कविता आहे काय?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 01/28/2013 - 14:06 नवीन
एकतर तो अर्थ अन् त्यात ते वर्गिकरण... _/\_ पैजारच. च्यायला! आमचा दंडवत स्विकार व्हावा गुरुदेव!
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Mon, 01/28/2013 - 16:23 नवीन
अतिशय निकोप साहित्य!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा