डोळे
तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे
खोल, खोल डोळे.
त्यातलंही पाणी आता आटलंय...
आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय!
~ मनिष
(28/1/2013)
💬 प्रतिसाद
(4)
ध
धमाल मुलगा
Mon, 01/28/2013 - 13:50
नवीन
काय रे बाबा? हे काय असं अचानक?
- Log in or register to post comments
म
मनिष
Tue, 01/29/2013 - 14:11
नवीन
ही कविता एवढीच सुचली आणि ह्या ४ ओळीतच पुर्ण झाली असं वाटलं. मग तिला अजून शब्दबंबाळ न करता तशीच इथे टंकली. :-)
- Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा
Wed, 01/30/2013 - 16:26
नवीन
- Log in or register to post comments
त
तिमा
Tue, 01/29/2013 - 15:19
नवीन
एवढ्या चांगल्या सुरवातीनंतर खूप काही वाचायला मिळेल असं वाटलं होतं.
कोणी सिद्धहस्त मिपाकवी/कवियत्रीने पूर्ण करावी ही कविता.
- Log in or register to post comments