ंमौन...
मौनच एक बर असत..,
वरुन का होइना ते शान्त आसत!
आत मध्ये असु देत कित्येक वादळ
रोरावणरि, घोन्गावणरि ,
पण त्यान्च्या नादच सुद्धा
वरवरति गाणच होत..!
मौन बोलतच नाहि ,त्याला काय वाटत
कदाचित मुस्काटदाबि होइल
अस वाटुन मौनतच राहात..!
त्यालाहि थोपवावे लागतात
विचरान्चे हिन्दोळे, कल्पनान्चे अथान्ग पल्ले ,
भावनान्चे किचकट गुन्ते, आणि विचारन्चे भोवरे,
ते मुकाट सहन करत
आणि समजुतदार मुलाप्रमाणे
उगाचच आनन्दत राहत
मौनच गणित म्हणा किन्वा कोडा म्हणा
सुटतहि नाहि आणि उलगडणहि कथिण असत
त्याच स्वतहच अस्तित्त्व मान्य करुन
त्यला हळुवार कवेतच घ्याव लागत.
💬 प्रतिसाद
(21)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 01/31/2013 - 03:55
नवीन
छान मुक्तक.
मराठी टाईपतांना अडचण येतेय असे दिसते.
याचा वापर करा.
- Log in or register to post comments
उ
उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 15:10
नवीन
ध्यन्यवाद! आणि अगदि बरोबर , मला मराठि टाइप करायचि अजिबात सवय नाहि..!
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 15:18
नवीन
दीर्घ ईकाराकरता - ee वापरावा.
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 15:19
नवीन
घोंघावणारे मध्ये घों शब्द = ghoM
कॅपिटल M अनुस्वार देतो.
- Log in or register to post comments
फ
फिझा
गुरुवार, 01/31/2013 - 04:15
नवीन
आवडलि
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
गुरुवार, 01/31/2013 - 04:21
नवीन
उर्जिता,
कविता एकदम मस्त झालीये. पण शुद्धलेखनाच्या बरयाच चुका असल्याने कविता वाचण्याच्या ओघात अचानक अडखळल्यासारखं होतय.
प्रकाशित करायच्या आधी पूर्वपरीक्षणाचा ऑप्शन वापरल्यास शुद्धलेखनाच्या चुका सुधारता येतात.
लिहीत रहा..:)
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 01/31/2013 - 15:12
नवीन
मि का यांनी दिलेल्या दुव्याचा वापर करून मराठी लिहायची सवय करा. म्हणजे अजोन छान!
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/31/2013 - 15:17
नवीन
अवांतर :-
ओक्के ! ;)
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 15:21
नवीन
काय रे छिद्रान्वेषण कथेतील चूका-कुमारा ;)
- Log in or register to post comments
उ
उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 16:33
नवीन
ज्योति , Thanx a lot.! आणि हो, मि मि.का. यान्नि दिलेल्या लिन्कचा वापर करेन!
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 01/31/2013 - 15:21
नवीन
मुक्तक खूप आवडले.
- Log in or register to post comments
ज
जेनी...
गुरुवार, 01/31/2013 - 16:37
नवीन
सुंदर :)
- Log in or register to post comments
उ
उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 16:50
नवीन
शुचि , मला इथे लिहिण्यासन्दर्भात ' नवनित' करण्यसाठि आभार!
- Log in or register to post comments
उ
उर्जिता
गुरुवार, 01/31/2013 - 17:08
नवीन
फिजा, आनन्दिता,पुजा,आणि परीकथेतिल राजकुमारा.. धन्यु..!!!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/31/2013 - 17:20
नवीन
लै ब्येस हो.! :-)
- Log in or register to post comments
अ
अप्रतिम
गुरुवार, 01/31/2013 - 17:55
नवीन
झकास..!आवडली कविता.
- Log in or register to post comments
श
श्रिया
गुरुवार, 01/31/2013 - 18:25
नवीन
सुरेख रचना.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 01/31/2013 - 19:20
नवीन
आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सुधीर
Fri, 02/01/2013 - 06:33
नवीन
कविता छान आहे. संपादन करून घेतली तर छान होईल.
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
Fri, 02/01/2013 - 07:05
नवीन
'मौन' आवडलं :)
- Log in or register to post comments
उ
उर्जिता
Fri, 02/01/2013 - 15:14
नवीन
वा..!! क्रान्ति, तुमचा अभिप्राय आवडला.
- Log in or register to post comments