Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वळवून मान तिने .मधाळ का हसावे?

अ — अविनाशकुलकर्णी, Sat, 02/02/2013 - 17:39
वळवून मान तिने .मधाळ का हसावे? वेडे मन हे ,त्यात त्याने का फसावे ? कधी हो कधी नाही नेमके काय समजावे? कधी हसणे कधी रडणे तिचे तिलाच ठावे गुलाबी जिवणी.,का करावे विभ्रमी चाळे ?? होतो जीव चोळा मोळा, हे तिला का न कळे?? वेळी अवेळी भेटणे,वाट निसरडी,वय कोवळे कसे समजवू तिला ,मन मुळापासून उन्मळे खवळला तो सागर, सुटले पिसाट वारे तरी लोटतेस होडी वादळात ,हे आहे का बरे ?? अविनाश

प्रतिक्रिया द्या
1974 वाचन

💬 प्रतिसाद (8)
प
पैसा Sat, 02/02/2013 - 19:04 नवीन
अकु, कविता पण लिहिता? छान आहे.
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Sat, 02/02/2013 - 19:51 नवीन
छान लिहिलया,कलिजा खल्लास झाला.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 02/03/2013 - 06:56 नवीन
वाजवा रे धताड तताड धताड तताड धताड तताड
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Sun, 02/03/2013 - 07:50 नवीन
काय सरकार, कोणासाठी वाजवताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 02/03/2013 - 11:04 नवीन
हे काय कुलकर्ण्यांसाठी वाजवतोय्,ते सवडीन आलेत्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 02/03/2013 - 12:24 नवीन
पिळून पात्तळ तिने दांडिवर का टाकावे?टोवेलास माझ्या का हिंस्त्र पणे ओढावे? ;-)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 02/03/2013 - 12:53 नवीन
ऐयो अक्कुजी तुम कविता बी लिकता क्या जी, एकदम खतरनाकच जी! अवांतरुडु: कच्चा माल अच्छा है ;)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 02/06/2013 - 20:32 नवीन
वळवून मान तिने .मधाळ का हसावे? हार्डली २०-२५ प्रतिसाद येणार इथे ! हेच काथ्याकुट मधे टाका वळवून मान तिने .मधाळ का हसावे? ?? किमान १०० प्रतिसाद यायची बेट लावतो आपुन =))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा