कलादालन
या गोजिरवाण्या घरात
Primary tabs
कुवेतच्या महाराष्ट्र मंडळात झालेल्या "पाककला" स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात तीळ हा मुख्य घटक वापरुन पदार्थ बनवायचा होता. ह्या पाककला स्पर्धेतली माझी कल्लाकारी :)
आणि हो... मेहेनतीचं सार्थक झालं हं...... बक्षिस मिळालं ;)
मस्तच.. शेवटचा फटू तर झकासचं!!
बक्षीसासाठी अभिनंदन. :)
अभिनंदन.
फोटो मस्तच!!!
अरे वा.... मस्तच... अभिनंदन :)
मस्त
१ नंबर :-)
अगं पदार्थ कोणता केलेलास त्याची पण पाकृ दे कि....
अगदी मोजून चारोळींचा धागा सुद्धा नाही. आणि धाग्यातल्या ओळींपेक्षा फोटूची संख्याच जास्त. म्हणून अंमळ रागानेच धागा वाचला. पण वाचून आनंद झाला. असंच साता-समुद्रापार कला दाखवून बक्षीस मिळवणार्यांचं कौतुक वाटतं. अभिनंदन.
जयवी तुमचे अभिनंदन.
आवडलं ग गोजिरवाणं घर :)
सग्गळं छान आहे पण धाग्यास शिर्षक असे का दिलेय ??
ते नाहि समजले ..
नक्की काय पदार्थ म्हणायचा?
तहे दिल से शुक्रिया :)
व्वा !! सजावट अप्रतिम, आता पाक्रु. ही येउ देत पदार्थाची :)
अभिनन्दन
अभिनंदन!!
मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)
अभिनंदन