जे न देखे रवी...

विराणी

Primary tabs

आनंदयात्री

क्या करे मौसम ही ऐसा है ! :)

असो ... दोनच कडवी पण सुरेख जमलीत, मस्त यशभाय.

का कोण जाणे, बालकवींच्या या कवितेची आठवण झाली
कोठुन येते मला कळेना,
उदासिनता ही हृदयाला.
काय बोचते ते समजेना,
हृदयाच्या अंतरहृदयाला.

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

क्या करे मौसम ही ऐसा है !
सहमत.

अरे अरे... यशो पण कवितारोगाच्या कचाट्यात सापडली ! :D

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

मनस्वी

मस्त यशोधरा.
सार्‍याच ओळी सुंदर.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

यशोधरा

तात्या, भाग्यश्री, मनस्वी, आनंदयात्री खूप धन्यवाद. जरा कचरतच टाकल्या ओळी इथे... :)
राजे, =))

ही ब्लॉगावर आहे का ग तुझ्या? तिथे वाचल्यासारखी वाटतेय. अर्थात सुरेखच आहे.

कौस्तुभ

सुरेख आहे कवीता,

आणखी न वाढवता येईल का ?

यशोधरा

>>आणखी न वाढवता ....

आणखी 'न'च वाढवली आहे कौस्तुभ :) उगाच वाढवण्यात काय मतलब?

यशोधरा

हो मेघना, ब्लॉगवर आहे.
फुलवा, नंदन, कौस्तुभ खूप धन्यवाद.