कलादालन

पम्पकिन लेस

Primary tabs

पम्पकिन लेस....... लाल भोपळ्याला सजवण्यासाठी :)
कदाचित हे उसगावातल्या हॅलोविन मधे वापरल्या जात असावं.
खूप आवडलं म्हणून करुन बघितलं.
आपल्या बरण्यांना सुद्धा ते छान दिसतं :)

Pumpkin Lace

P Lace

स्नेहश्री

ह्याला आम्ही दादरा म्हणतो.. असच बरण्यांना लावतो..

शुचि

भलतीच गोड दिसतेय ती बरणी.

कवितानागेश

अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल. :)

तर्री

मस्त ! कलाकुसर आवडली .
अशी लेस लहान मुलींच्या फ्रॉकच्या गळ्याला पण छान दिसेल.

मोठया मुलीच्या गळ्याला ही - छान दिसेल की -

दीपा माने

ह्या सुंदर लेसमुळे बरणी फारच गोड दिसते आहे. ह्या लेसची कृती मिळेल का?

जयवी

लोक्स म्हणजे सगळेच आले की त्यात :)