जे न देखे रवी...

कुणास ठाऊक..?

Primary tabs

मिपाच्या या धोरणानुसारयेथील साहित्य काढून टाकण्यात आलेले आहे. स्नेहश्री यांनी मिपाचे धोरण समजून घेऊन त्याचा आदर राखल्याबद्दल मिपा त्यांचे आभारी आहे!

--जनरल डायर.

आनंदयात्री

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही,
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही..

मस्त !

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

ही खरंच तुमची कविता आहे काय ???

कारण खुप दिवसाआधी ही मला इ-पत्राद्वारे भेटली होती... त्यामुळेच विचार तो आहे.... बाकी कविता जबरा आहे !

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री

संग्राहकः- स्नेहश्री

असे लिहल्यामुळे ही कविता त्यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहातुन दिली आहे असे ध्वनीत होते, अर्थातच ही कविता त्यांची नाही.

स्नेहश्री

Harkat nahi maazi kavita nahi mala aleli ahe so kadhun takayala harkat nahi ani mala MIPA che he dhoran mahit navate, mi lavakarach mazya kavita pathven.

Sorry agn

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी