Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमात धड-पडायचंय

य — यसवायजी, गुरुवार, 02/14/2013 - 03:32
frendz & girlfrindz of MipA.,हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे.. love भाईलोग्ज, वैसे अपुन जैसे टपोरिकु क्या मालुम, के प्रेम कशाबरोबर खातात ते? पण आपल्याला ट्राय मारायचाय राव एकदा.., 'ते' लै भारी असतय म्हणं.. आज ह्या कवितेपासुन स्टार्टर मारतो.. -------------------------------- आता बंद होतील त्या कट्ट्या वरल्या  शिट्ट्या रोमिओ-मजनू च्या यादीत add होईल अजून एक पठ्या.. टपोरी गिरी सोडून काहीतरी नवीन TRY करायचंय मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय एकच coffee, एकच ice-cream, एकच sweetcorn दोघामध्ये खायचंय.. कधी तिची scooty , कधी माझी pulser , कधीतरी सुसाट पन्हाळ्याला जायचंय.. रात्र- रात्र तिच्या आठवणीत जागणं.... massages, chatting, आणि गप्पा मारत बसणं.. च्यायला एवढे subject  कुठून आणतात ?..  study  करायचाय आणि साला त्या चंद्रात दिसतं तरी काय.. हे मला बघायचंय.. मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय वासू- सपना माफिक वाळू वर नाव कोरणं.... maddy माफिक तिच्या घराबाहेर चक्करा मारणं.. मनाचं हूर- हूरणं आणि दिलाचं  धड-धडणं... FEEL  करायचंय.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय म्हणे, पाऊस सुद्धा प्रेमातला थोडा HATAKE असतो.. आठवणींचा एक मोर मनात थुई- थुई नाचतो.. shared छत्रीतली मजा कशी येते बघायचीय.. आणी पावसात एकदा सोबत तिच्या चिंब-चिंब भिजायचंय तिच्या सौंदर्यावर एकदा, मग कविता करायचीय.. मुलायम केसांशी तिच्या लाडे-लाडे खेळायचंय.. गहिऱ्या त्या डोळ्यात LOST व्हायचंय.. नाजूकसं एक फुल त्या फुलाला gift द्यायचंय.. म्हणे corner seat movie ची मजाच बहुत खूब असते.. कडाक्याच्या थंडीत देखील मिळवायला एक ऊब असते. Barefoot- hand in hand,  किनाऱ्या वर चालायचंय.. तीच्या आठवणीत लाजत लाजत love-letter लिहायचंय मित्रांनो.. मला एकदा त्या so called प्रेमात धड-पडायचंय खरच.. प्रेमात धड-पडायचंय -------------------------------------------- -S.Y.G.-

प्रतिक्रिया द्या
2996 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
स्पंदना गुरुवार, 02/14/2013 - 03:37 नवीन
पडा! आम्च काही म्हणन नाही. आत्मुस जरा नजर ठेवा, आज ना उद्या तुम्हाकडेच येतील अस दिसतय.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 02/14/2013 - 07:53 नवीन
हि माझ्यसाठी धोक्यची सुचना आहे का आत्म्यास आमंत्रण??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
य
यशोधरा गुरुवार, 02/14/2013 - 03:39 नवीन
धड-पडायच हा श्लेष आवडला.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 02/14/2013 - 05:43 नवीन
धन्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सुदेश गुरुवार, 02/14/2013 - 06:19 नवीन
छान जमलीय कवीता, खरं म्हणजे प्रेमात धड-पडायंच हे खुपच छान!
  • Log in or register to post comments
श
श्रिया गुरुवार, 02/14/2013 - 06:44 नवीन
चांगली लिहली आहे कविता.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 02/14/2013 - 07:57 नवीन
धडपडू नका. धडपणे पडा.
  • Log in or register to post comments
व
वाह्यात कार्ट गुरुवार, 02/14/2013 - 14:13 नवीन
massages, chatting, आणि गप्पा मारत बसणं..
अहो massage सोबत message पण करत जा !!!!! ;)
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 02/15/2013 - 05:34 नवीन
त्यांना

massage

मध्ये आंनद मिळतो ना ,ते कशाला message करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट
य
यसवायजी Fri, 02/15/2013 - 06:49 नवीन
:D sorry फॉर चुकुन केलेली मिश्टेक.. मसाज हां?? बेटा, मन मे लड्डू फुंटा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ज
जेनी... गुरुवार, 02/14/2013 - 19:32 नवीन
दादा कित्ती कित्ती छान कविता केलीयेस रे :) :P :D
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 02/15/2013 - 20:18 नवीन
:P पूजाक्का मी तुझा खूप खूप आभारी आहे गं.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
व
वेल्लाभट Fri, 02/15/2013 - 06:24 नवीन
अतिशय छान ! आवडलंय काव्य ! टिपलेले सूक्ष्म बारकावे विशेष !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/15/2013 - 08:58 नवीन
अवश्य पडा ! धडपणे पडण्यासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
न
नानबा Fri, 02/15/2013 - 10:26 नवीन
चला और एक बकरा हलाल होने.. :D
  • Log in or register to post comments
आ
आगाऊ म्हादया...... Mon, 04/01/2013 - 11:58 नवीन
massage(मसाज) नाही रे message !!!!:-D खो खो हसत सुटलो ते वाचून....मग नॉर्मल ला आल्यावर कविता वाचली ... छान केलीयस ... ____________________________________________________________
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा