Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'हळवेपण' अल्बम प्रकाशन सोहळा..

उ — उपटसुंभ, गुरुवार, 02/14/2013 - 21:28
सर्व मिपाकरांना कळविण्यास आनंद वाटतो की, मी (मिपावरील 'उपटसुंभ) आणि सुधांशु जोशी, दोन हौशी मराठी कविताप्रेमी तरुण, नवीन मराठी गाण्यांचा 'हळवेपण' हा अल्बम घेऊन येत आहोत. प्रकाशन सोहळा आपले लाडके कवी श्री. संदिप खरे यांच्या उपस्थितीत २० फेब्रुवारी रोजी शुभमंगल कार्यालय , डोंबिवली येथे पार पडणार आहे. आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्व मिपाकरांना आग्रहाचे निमंत्रण..! Amantran 'बरेच काही' गाण्याची झलक तूनळीवर

प्रतिक्रिया द्या
1937 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मदनबाण Fri, 02/15/2013 - 04:16 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Fri, 02/15/2013 - 04:18 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
प
पिंगू Fri, 02/15/2013 - 04:56 नवीन
अरे वा.. हार्दिक अभिनंदन.. - पिंगू
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 02/15/2013 - 05:10 नवीन
सोहळ्याला शुभेछा!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 02/15/2013 - 05:14 नवीन
खुप खुप शुभेच्छा :) आणि अभिनंदन ... त्याचबरोबर आमंत्रणासाठी आभार :)
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Fri, 02/15/2013 - 05:32 नवीन
हार्दिक अभिनंदन..
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 02/15/2013 - 05:43 नवीन
अभिनंदन :) असेच यश आणी कीर्ति मिळवत रहा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 02/15/2013 - 06:45 नवीन
हार्दिक अभिनंदन आणि यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
भ
भीडस्त Fri, 02/15/2013 - 07:05 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा..
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sat, 02/16/2013 - 08:30 नवीन
खूप खूप अभिनंदन :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/16/2013 - 10:45 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा!!! :-)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sat, 02/16/2013 - 14:21 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा