पाककृती

लाल मीर्ची लसुण चटणी

Primary tabs

ओल्या लाल मीर्ची चे तुकडे १ वाटी
लसुण १/२ वाटी
जीरे १ चमचा
लींबाचा रस आवडीप्रमाणे
मिट चवीप्रमाणे
फोडणी करीता
तेल १/४ वाटी
मोहोरी १ चमचा
जीरे १ चमचा
हींग
मीक्सर मधे लसुण्,जीरे,मीर्च्याचे तुकडे मिट घालुन वाटुन घ्या.
त्यात लिंबु पीळुन घ्या.वरुन फोड्णी घाला भाकरी,पोळी किंवा ब्रेड
बरोबर म्स्त लागते

पक पक पक

ल्ळ्य भारीळ... :tongue: तोंडाला पाणी सुट्ले

Mrunalini

वा.... मस्त... तोंपासु :)

पक पक पक

फोड तु ,कि बोर्ड फो........ड्तुतुतुतुतुतुतुतुत.... ;)

सुहास..

वर्‍हाडी खर्डा ?

फोटो का टाकला नाही

रश्मि दाते

सुहास तुला हवी होती ना ही रेसेपी,फोटो उप्लोअद नव्हता रे,पाहीन पुन्हा प्रयत्न करुन.

पिंगू

तोंडचे पाणी पळवले रे.. बरे झाले फोटु नाही दिला ते..

- पिंगू

मनीषा

कित्ती दिवसांपासून मी ही पा.कृ. शोधत होते.

धन्यवाद !

रश्मि दाते

ताई,मिर्च्या बाघत नाहीत आणि शिवाय जास्त तेल टाकल्यामुळे खराब न होता टीकतेही चटणी फ्रिज शीवाय

kanchanbari

छानच. आम्ही जरा वेगळी करतो. यात थोडी चिंच आणी थोडा गुळ टाकतो. गोड आंबट...

त्रिवेणी

ही चटणी आणि कळण्याची भाकरी. आठवणीनेच त्रास होतो.

कच्ची कैरी

आजी असाच काहीतरी प्रकार बनवायची , कधीपासून हि चटणी खाल्ली नाही आज आजीची आठवण झाली
http://mejwani.in/