कलादालन ताडोबा By रश्मि दाते · Mon, 02/18/2013 - 16:21 ">Mon, 02/18/2013 - 16:21 Primary tabs बघा हे फोटो ताडोबा-अंधारी येथील आहेत,editing केलेले नाही.लोकांना आवडले तर लेख टाकीन म्हणते भंटकंती सदरात Log in or register to post comments स्मिता. 02/18/2013 - 16:29 वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता. Log in or register to post comments रश्मि दाते 02/18/2013 - 16:35 अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :( Log in or register to post comments nishant 02/18/2013 - 16:57 या दुव्याव्रर टिचकी मारा : link Log in or register to post comments शैलेन्द्र 02/18/2013 - 19:00 ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय.. Log in or register to post comments खबो जाप 02/21/2013 - 21:34 वघोबा विशेष आवडेश ......... Log in or register to post comments दिपक.कुवेत 02/18/2013 - 16:33 अजुन फोटो आणि वर्णन येउद्या Log in or register to post comments जिवेन्द्र 02/18/2013 - 17:48 छान आहेत फोटो Log in or register to post comments
स्मिता. 02/18/2013 - 16:29 वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता. Log in or register to post comments
रश्मि दाते 02/18/2013 - 16:35 अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :( Log in or register to post comments
शैलेन्द्र 02/18/2013 - 19:00 ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय.. Log in or register to post comments
वाघोबा आणि माकडाच्या पोज छानच आहेत. पण असाही धागा (खरं तर २ धागे दिसतायेत) सुरू केलाच आहे तर उगाच अंदाज घेण्यापुरते २ फोटो टाकण्यापेक्षा संपूर्ण लेखच टाकला असता.
अहो काय करणार्,हे २ फोटो डकवता ड्कवता,दिड तास लागला :(
या दुव्याव्रर टिचकी मारा : link
ह्म्म... जाउद्या .. पण लेख येवुद्याच.. वाघ आवडला आपल्याला.. जॉली मूड मधे दिसतोय..
वघोबा विशेष आवडेश .........
अजुन फोटो आणि वर्णन येउद्या
छान आहेत फोटो