कलादालन

डिझाईनर क्रोशे स्टोल

Primary tabs

हे माझं आवडतं अननसाचं डिझाईन..अगदी ताजं ताजं झालेलं :)

pic1

pic2

हे एक साधंच पण नाजुक डिझाईन

2

oic4

जयवी

हे गळ्यात स्कार्फ सारखं घालायचं. फक्त एक नॉट घालून. हे थोडं अरुंद आहे त्यामुळे डार्क कलरच्या टॉपवर घातलं तर त्याला हे नाजुक कॉलर सारखं दिसेल.

जयवी

हे डिझाईन फेमिनाईन आहे पण पुरुषांसाठी सुद्धा वेगळे पॅटर्न्स असतात :)

सारे

खुप छान करता तुम्हि.... दुसरे सधे अनि नाजुक खुप गोड दिसतय...

जयवी

अरे हे फोटो भलतेच मोठे दिसताहेत. कोणीतरी प्लीज मदत करा ना....!!
आज (चुकून) फोटो टाकता आले म्हणून आनंदात होते पण इतका विराट आकार कसातरीच दिसतोय :(

जयवी

अरे वा.....फोटूचा साईझ एकदम पर्फेक्टो...... तहे दिल से शुक्रिया :)

स्मिता.

मस्त दिसतायेत हे दोन्ही स्टोल.

जयवीताईचा धागा आला की दोन दिवस वाटत राहतं की आपणही असं काहितरी बनवावं. शाळेत असतांना कार्यानुभवाच्या अभ्यासक्रमात अश्या बर्‍याच कलाकृती केल्या होत्या. पण सगळ्या कला शाळेतच सोडून आल्यासारखं झालंय आजकाल.

मदनबाण

अगदी ताजं ताजं झालेलं
हॅहॅहॅ... पाकॄ आवडली ! शॉली शॉली... डिझाइन आवडले. ;)

(कला प्रेमी):)