Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

टाळ बोले माझ्य मनीं -

व — विदेश, गुरुवार, 02/21/2013 - 07:42
टाळ बोले माझ्या मनीं नाद करी मृदुंग कानीं चिपळ्यातुनी येई ध्वनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || हाती झेंडा नाचवुनी स्मरण होई गजरातुनी नामाचा जप मुखातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || डोईवरी तुळशीवृंदावनीं पावलांच्या ठेक्यातुनी टाळ्यांच्या तालातुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || भक्तीच्या या वाटेवरुनी जाऊ सगळे आनंदुनी गाऊ सगळे दंग होउनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || देहभान अपुले हरपूनी नाचू रंगूया कीर्तनी म्हणू सगळे वारीतुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल || .

प्रतिक्रिया द्या
2049 वाचन

💬 प्रतिसाद (6)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/21/2013 - 15:15 नवीन
|| विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके गुरुवार, 02/21/2013 - 15:57 नवीन
ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ठ्ठल....
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 02/22/2013 - 07:22 नवीन
विठू माउली तू ...माउली जगाची माउली त मूर्ती विठ्ठलाची ......
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 02/22/2013 - 20:41 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 02/28/2013 - 15:05 नवीन
देहभान अपुले हरपूनी नाचू रंगूया कीर्तनी म्हणू सगळे वारीतुनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ||
वाह ...सुंदर ... यंदा वारीला जायची इच्छा आहे ...बघुया पांडुरंगाच्या मनात काय आहे तें :)
  • Log in or register to post comments
अ
अधिराज गुरुवार, 02/28/2013 - 15:19 नवीन
वा! वा! अगदी वारीला गेल्यागत वाटलं बघा.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा