Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रतिसादांची कविता !!

फ — फिझा, Fri, 02/22/2013 - 05:35
प्रतिसादांची कविता !! ‘आवडलेली ‘ कविता फार आवडली ! शेवटची ओळ जास्त भावली ! कल्पना आहे मस्त ! वाचतांना ४ जिलेब्या केल्या फस्त ! ..............." धन्यवाद !!!!" ‘ खूप आवडलेली ‘ Best ! super like ! मस्त जमलंय hike ! नवीन concept मांडलेली कविता ! तुम्ही फार छान लिहिता ! ............."Thank you !!!!!" ‘ अर्धीच आवडलेली ‘ अश्रूंना धबधब्याची ची उपमा द्यायला हवी होती , पण डोळ्यांना head light ची उपमा साजेशी होती ! चांदण्यांना खेळण्यातल्या गोट्या म्हणालात ते आवडलं , पण चौथ्या कडव्यातलं तिसरं वाक्य खटकलं ! ..............." सूचनांचा विचार करू !!" 'न आवडलेली ' बरी आहे आधीपेक्षा ! विडंबन वाचा यापेक्षा ! ठीकठाकच आहे ! सुधारणेला वाव आहे ! ............." नक्की सुधारणा करू !!!!" " दिवस वाईट गेल्यावर .....वाचलेली …… " खोलीला छप्परच नाहीये ना ? मग कवडसा कुठला ? ! सूर्यमालेमध्ये फक्त पृथ्वी नाहीये ...बाकीही ग्रह आहेत ! विमानात बसलेल्या कवीला तिसऱ्या कडव्यात झुकझुक गाडीचा आवाज आलाय ! टंक लेखन चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होतोय ! आपले तर no comments !! ...................." sorry sorry चुकालीये कविता !!!!"

प्रतिक्रिया द्या
2510 वाचन

💬 प्रतिसाद (16)
अ
अज्ञातकुल Fri, 02/22/2013 - 05:51 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
फ
फिझा Fri, 02/22/2013 - 06:01 नवीन
"आपल्या कवितेला यांनी दिला म्हणून यांच्याही कवितेला द्यावा " असं म्हणून दिलेला प्रतिसाद !! ::-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
प
पक पक पक Fri, 02/22/2013 - 07:30 नवीन
मग आता कसा द्यावा म्हण्ताय... ;) तरी पण वाचुन मजा आली.. :) खरच... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फिझा
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/22/2013 - 06:10 नवीन
अपेक्षांचे व्यर्थ ओझे, वाहिले कुणी अवजड साजे, प्रति साद त्यासी म्हणू नका काव्य त्यात अणू नका...
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 02/22/2013 - 07:55 नवीन
हाह्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ब
बॅटमॅन Fri, 02/22/2013 - 07:48 नवीन
प्र्यत्न रोचक आहे. इथे जे मॅन्युअली केलेय ते कंप्यूटर प्रोग्रॅम्स वापरून केलेले आहे. इनपुट डेटा म्हणून ट्विटर फीड्स घेऊन, त्यातले विशिष्ट वृत्ताच्या फॉरमॅटमध्ये बसणारे ट्वीट्स तेवढेच निवडून छान वृत्तबद्ध कविता तयार केली जाते-तीसुद्धा यमकबद्ध. http://www.pentametron.com/
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 02/22/2013 - 07:52 नवीन
पण चौथ्या कडव्यातलं तिसरं वाक्य खटकलं ! ;)
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Fri, 02/22/2013 - 08:47 नवीन
खालुन सहावी ओळ आवडली, असा प्रचि स्पेशल प्रतिसाद देउन टाकला.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 02/22/2013 - 09:11 नवीन
कल्पना आहे मस्त !
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Fri, 02/22/2013 - 09:13 नवीन
धन्यवाद. आता कुठल्याही कवितेखाली ही कविता कॉपी पेस्ट करता येईल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 02/22/2013 - 09:22 नवीन
मस्त. चांगला आणि अगदी नवीन एक्स्परिमेंट वाटतोय. ग्रेट. त्यामुळेच आवडले एकदम.
  • Log in or register to post comments
श
शुचि Fri, 02/22/2013 - 15:25 नवीन
एक मोठ्ठी जांभई :(
  • Log in or register to post comments
ल
लौंगी मिरची Fri, 02/22/2013 - 20:24 नवीन
पिझाबाई तुमच्या कविता ओव्हरलोड होतायत .
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Tue, 02/26/2013 - 16:37 नवीन
पिझाबाई तुमच्या कविता ओव्हरलोड होतायत . हे जलेबीबाई सारख वाट्त्य... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लौंगी मिरची
प
प्यारे१ Tue, 02/26/2013 - 17:31 नवीन
... पुढची कविता मीटरमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 02/26/2013 - 17:52 नवीन
भा.पो. !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा