Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक शांत क्षण

ई — ई-पूर्वाई, Tue, 02/26/2013 - 09:33
या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे, ’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे. ‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे, अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे. घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे, आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे. या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे, अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे. या प्रचंड कल्लोळातून एक तरी शांत क्षण हवा आहे, आपसांतल्या उदासीनतेवर तीच एक ‘दवा’ आहे.

प्रतिक्रिया द्या
1240 वाचन

💬 प्रतिसाद (5)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 02/26/2013 - 09:52 नवीन
विषय पोटतिडकीने मांडलाय. पण खुप सार्‍या भाषांची सरमिसळ झालीये.
  • Log in or register to post comments
ई
ई-पूर्वाई Tue, 02/26/2013 - 10:38 नवीन
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद :) गेल्या आठवड्यात एकदा कंटाळा आलेला तेव्हा हि कविता मी ठरवून लिहिली. रोज काहीतरी नवीन लिहायचे असे ठरवले होते म्हणून. मग तेच पुन्हा इंग्लिश मधून पण लिहिले.... One moment of pause Time immortal is the sole witness Of an entire generation drowned, In this vast ocean of technology-noise Upon which we’ve always fawned. What the constant blare of TV is worth, If values are looked down? I’m sure the internet obsession of mortals Makes even the almighty frown. Gen-Z that prefers FB friends to the kin Is a loser generation for sure, And for obsessive chatting on all messengers There seems no possible cure. In all this chaos I hardly wonder That we’ve lost personal touch, And despite thousands of Facebook friends Heart stays lonely very much. My poetic heart tells me – we need Only one moment of pause, To reflect and recollect ourselves To correct this huge faux pas.
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Tue, 02/26/2013 - 10:42 नवीन
प्रयत्न स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 02/26/2013 - 10:43 नवीन
हि कविता मी ठरवून लिहिली
खरी गोम इथे आहे. कवितेला जोर्-जबरदस्ती अजिबात खपत नाही. इंग्रजी आवृत्ती सुंदर आहे. मराठीत ती तितक्या प्रभावी पणे उतरली आहे असे मात्र म्हणता येत नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.
  • Log in or register to post comments
ई
ई-पूर्वाई Tue, 02/26/2013 - 11:44 नवीन
अगदी बरोबर आहे. तरीही प्रयत्न या साठी केला की हळूहळू तरी परत मला कविता सुचाव्यात..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा