Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिकवण

व — विदेश, गुरुवार, 02/28/2013 - 05:10
किनारा स्तब्ध मीही स्तब्ध ! अजस्त्र लाटा लाटामागून लाटा मोठ्या लाटेत लाट लहान लहान लाटेत तिच्याहून लहान.... शेवट एकच , मोठी कोणती अन् लहान कोणती कोण करू शकणार गणती ? रुबाबदार लाट फेसाळणारी येतात परततात विचारलहरी - एकच शिकवण मिळते मनाला तू दिसणार नाहीस नंतर कुणाला ! क्षणभंगुर अस्तित्व होईल पारखे जगून घे छानसे मनासारखे ! .

प्रतिक्रिया द्या
938 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 02/28/2013 - 06:18 नवीन
छान विचार. आवडली.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 02/28/2013 - 20:06 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा