Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दगड

व — विदेश, गुरुवार, 02/28/2013 - 05:12
इकडून एक दगड फेकला तिकडून दगड वर्षाव आला दगडालाही भाव आहे दगडापासून भिती आहे दगडाने डोके फोडतात दगडातून देव घडवतात दगड हाताळावा तरी कसा ज्याचा त्याचा प्रश्न तसा वेळेवर फेकला- जीत आहे वेळ गेल्यावर- फजीत आहे दगडात शहाणपणा नसतो फेकणाऱ्यात नक्कीच असतो दगडांची इमारत का बांधायची दगडांची नुसती रास का रचायची दगडा दगडाची गोष्ट फळली दगड नसेल त्यालाच कळली ! .

प्रतिक्रिया द्या
1562 वाचन

💬 प्रतिसाद (5)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 02/28/2013 - 05:19 नवीन
दगडाची गोष्ट अवडली.
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 02/28/2013 - 05:46 नवीन
दगड! शिकवण! आठवण! निव्वळ अर्थहीन शब्दांची साठवण. :)) कविसमाज.. आवरा!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 02/28/2013 - 09:37 नवीन
काही कडवी आवडली. छान.
  • Log in or register to post comments
अ
अधिराज गुरुवार, 02/28/2013 - 09:40 नवीन
आवडली. काल राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात दगडफेक झाली म्हणे, त्यावरुन सुचली का?
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 02/28/2013 - 10:55 नवीन
महाराष्ट्राला "--- दगडांच्या देशा" असं का संबोधिले आहे कोण जाणे ?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा