Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अंकुर

अ — अज्ञातकुल, Mon, 03/04/2013 - 05:52
शुष्क दिसे, पोटी पण पाणी, हृदयी एक कहाणी, बीजे अगणित दडलेली,.. पाहिली कधी का कोणी ? श्वासात उसासे जडलेले आतूर सदा आणीबाणी छाया मेघांची कुंद जशी ओठी थिजलेली वाणी ? सर सर सर शिरवा शिडकावा काहुरते एक विरह राणी हुरहुरते सुप्त, डंवरते मन अंकुरते व्याकुळ धरणी ....................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1709 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
स्पंदना Tue, 03/05/2013 - 00:43 नवीन
__/\__!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/05/2013 - 04:02 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
न
नगरीनिरंजन Tue, 03/05/2013 - 04:14 नवीन
छान कविता! पण दुसरे कडवे खटकले. ते नसते किंवा वेगळे असते तर अप्रतिम वाटली असती.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 03/05/2013 - 06:29 नवीन
'आणीबाणी' हा शब्द सोडून बाकी कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अज्ञातकुल Tue, 03/05/2013 - 06:45 नवीन
मान्य आहे दुसरे कडवे काढून टाकले तरी चालेल पण ते इथून कसे काढायचे ते मला माहित नाही :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
अ
अग्निकोल्हा Tue, 03/05/2013 - 05:40 नवीन
.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 03/05/2013 - 06:42 नवीन
___/\___
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 03/08/2013 - 16:37 नवीन
अपर्णा आणि मिका यांच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा