Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीराम

अ — अनिल आपटे, Tue, 03/05/2013 - 07:03
मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे पहा तुम्हाला आवडते का श्रीराम विसावले मन माझे श्रीराम चरणी भास मात्र होतो खास माउलींचा मनी राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई अमृताची गोडी अनुभवास येई वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १ नामाचा महिमा आहे अनंत अपार सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २. दिनांचा दयाळू मनाचा मवाळू तसा माझा सदगुरु नेई पैलपारू सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३. जय श्रीराम

प्रतिक्रिया द्या
2657 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 03/05/2013 - 07:05 नवीन
छानचं झालयं.
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 03/05/2013 - 07:09 नवीन
सुन्दर
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 03/05/2013 - 07:10 नवीन
॥जय श्रीराम॥
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 03/05/2013 - 07:16 नवीन
खूप छान.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 03/08/2013 - 20:55 नवीन
दिनांचा दयाळू मनाचा मवाळू
ही ओळ मनाच्या श्लोकांमधली आहे असे वाटते. असो. सुंदर रचना आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 03/08/2013 - 22:10 नवीन
जय रामजी की. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
अ
अनिल आपटे Sat, 03/09/2013 - 07:01 नवीन
धन्यवाद मूळ लिखाणापेक्षा प्रतिक्रियांचा पाऊस जास्त पडतो म्हणून मला मिसळपाव आवडतो
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 03/09/2013 - 09:40 नवीन
काही ओळी हरिपाठासारख्या वाटल्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा