Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

व — विदेश, Tue, 03/05/2013 - 17:35
हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना .

प्रतिक्रिया द्या
1266 वाचन

💬 प्रतिसाद (2)
क
कवितानागेश Wed, 03/06/2013 - 11:11 नवीन
खूपच मस्त. :)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 03/06/2013 - 14:35 नवीन
आशय मस्त, वृत्त चपखल अन भिक्कार-धिक्कारादि यमकेपण छानच!!! आवडेश :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा