Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

TAROT भविष्याची चाहुल घेणे

अ — अमोल केळकर, Mon, 07/07/2008 - 11:40

प्रतिक्रिया द्या
15960 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अमोल केळकर Mon, 07/07/2008 - 11:43 नवीन
चुकीने साहित्य प्रकार ' जे न देखे रवी ... या प्रकारात नोंदला गेला आहे. शक्य असल्यास 'जनातल मनातल' या प्रकारात नोंदवावा -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 07/08/2008 - 08:03 नवीन
ह्या विषयावर प्रथमच वाचत आहे. अवांतर : एका जेम्स बॉन्डच्या चित्रपटात टॅरोट कार्डामध्ये चलाखी करुन जेम्स बॉन्ड अख्खी टॅरोट कार्ड रीडरच मिळवतो. :) (जेम्स बॉन्डच्या फॅन) झकास ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सुमीत Tue, 07/08/2008 - 09:52 नवीन
हे त्या बॉन्ड पटाचे नाव, रॉजर मूर चा बहुधा पहिला बॉन्ड पट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
म
मदनबाण Tue, 07/08/2008 - 09:00 नवीन
आपल्यास आणखी काही माहितीची उत्सुकता (सर्व कार्डाचे अर्थ, वेगवेगळे स्प्रेड, इत्यादी) असल्यास पुढील भाग लिहीन. जरुर लिहा.. वाचायला आवडेल.. ------------------------- माझ वर्तमान पत्रात येणार राशी भविष्य मी वाचायचच बंद केल आहे,,च्या मारी चुकुन जरी तिथ नजर पडली की,,कठीण काळ येणार,मार्गात अडथळे,मानसिक त्रास होईल,संयमाचा कालावधी,,.असे शब्द दृस्टीस पडतात !!!!! मग माझं टाळक सरकतचं... (स्वगत :--कठीण काळ येणारः-- अजुन ? मग सध्या चालु असलेला काळ सोपा समजु ? मार्गात अडथळे:--ही तर अडठळ्यांची न संपणारी शर्यत आहे का ?,,मानसिक त्रास होईल्:-- हेसर्व वाचुन त्रास वाढल्याचं जाणवायला लागल आहे..संयमाचा कालावधी:-- संयम सुटला आता.....) बघुया आता हे पत्ते काय म्हणतात ते ? (५२ पत्त्यातील एक जोकर) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 07/08/2008 - 09:58 नवीन
मदनबाण साहेब , आपण दाखविलेल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद. (माझ वर्तमान पत्रात येणार राशी भविष्य मी वाचायचच बंद केल आहे,,च्या मारी चुकुन जरी तिथ नजर पडली की,,कठीण काळ येणार,मार्गात अडथळे,मानसिक त्रास होईल,संयमाचा कालावधी,,.असे शब्द दृस्टीस पडतात !!!!! मग माझं टाळक सरकतचं... ) आपण वरील उल्लेख केलेल्या गोष्टी या प्रतेकाच्याच आयुष्यात येत असतात. इतर भविष्य सांगायच्या पध्दतीप्रमाणे यात देखील अशी कार्डे आहेत जे वरिल अर्थ सांगतात. ही कार्डे तुम्ही पहा Image removed. बघुया आता हे पत्ते काय म्हणतात ते ? जे आहे तेच पत्ते ही सांगणार प्रतेकाचे आयुष्य चाकासारखे आहे. सुखा नंतर दु:ख आणी त्यानंतर सुख .( प्रॉब्लेम्स येताना सोल्युशन ही घेऊन येतात असे . हे कार्ड पहा. Image removed. आणी शेवटी काही चांगली कार्डे Image removed. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
भ
भोचक Tue, 07/08/2008 - 13:25 नवीन
मराठीतून टॅरो भविष्य जाणून घेण्याची सोय इथे उपलब्ध आहे. http://marathi.webdunia.com/astrology/tarot/
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 07/08/2008 - 14:00 नवीन
चांगला दुवा आहे हा. मला माहित नव्हती ही लिंक धन्यवाद इथे दिल्याबद्दल अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भोचक
ध
धमाल मुलगा Wed, 07/09/2008 - 05:50 नवीन
अमोल, लवकरच भेटू यार.. (कोणता डेक वापरतोस तू? माझा सेलेटीक आहे :) आणि लाकडी पेटी, मलमलचं जांभळं कव्हर वापरतोस का कार्डांसाठी?) - (भविष्यवेत्ता) ध मा ल
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Wed, 07/09/2008 - 06:18 नवीन
अरे धमाल मुला , काय पहातो आहे मी ? तुझा प्रतिसाद ? लग्न होउन २४ तास ही नाही झाले आणी कॉमप्युटर चालु ? असो 8} काल दमला असशील . जरा विश्रांती घे. ते डेक वेगेरे नंतर पाहु यार. तुझ्यासाठी हे कार्ड Image removed. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मदनबाण Wed, 07/09/2008 - 06:01 नवीन
भोचकराव दुव्या बद्दल धन्यवाद..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/10/2008 - 05:36 नवीन
केळकरसाहेब, अंमळ वेगळाच प्रकार वाटतो आहे, सवडीने वाचतो... तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा