पाककृती

पौष्टिक नाश्ता

Primary tabs

साहित्य : १ मीडियम कच्चा पपीता , जिरे , हिरव्या मिर्च ५-६ , मीठ चवी अनुसार , शेंगदाणे चा कुट ४ (टेबल )चमचे, लिंबू,कोथिम्बिर सजावटी साठी
कृती : प्रथम पपीता ला बारीक चिरून घावा, ननतर कडाही मध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप केवा तेल सुधा चालेल घालून गरम करावे मग त्यात जिरे आणिक बारीक चिरले लि मिरची घालावी , आता यात चिरले ला पपीता घालून थोडे पाणी घालून पूर्ण शिजून घ्यावे अगदी बटाटे ची भाजी सारखी, नंतर मीठ घालून जर पाणी असेल तर ते जिरू द्या वे . भाजी मोक्डी झाल्यास त्यात शेंगदाणे चे कुट घालावे .आणिक मिडीम गस वर लाल सर होऊ द्यावे . नंतर लिंबू पीडून ,कोथिम्बिर पेरून दिश सर्व करावी .हि भाजी उपवास ला चालते आणिक सेहत चा द्रीह्ती नि चांगली . कारण बघा कदाचित आवडेल

शिल्पा ब

पपीता काय असतं?
द्रीह्ती म्हणजे काय?
मिडीम गस म्हणजे काय?
ही भाजी तुम्ही स्वत: कधी केलीये का? असल्यास फोटो का नाही?

सोनलि

पपीता मंझे पपई , मिडीम गस नाही midium गैस , हो बरेच दा

मालोजीराव

गमभन ट्रान्सलेटर जमत नसल्यास जीमेल मधील गुगल ट्रान्सलेट वापरा ते जरा सोपं आहे.
पाकृ चा फटू टाका

दिपक.कुवेत

नाश्त्यासाठि एकदम फिट रेसीपी. ईतक्या अनवट आणि दुर्मिळ पाकॄ दिल्याबद्दल धन्यवाद. पण जर हि भाजी उपासाला चालते तर हा उपासाचा नाश्ता आहे कि साधा? हि भाजी नुसती खायची का तोंडिलावणे म्हणुन? नाश्ता एक आणि प्रश्न बरेच म्हणुन विचारले...बाकि चालु द्या (अशी मिपावर म्हणण्याची पध्दत हो)

सोनलि

सर्वात आधी धन्यवाद तुम्हाला तुमचा प्रतिसाद बदल . भाजी कधी हि खायला बरी साधी किवा उपवास ला , नुसती पण खायला बरी लागते त्या वर बारीक शेव टाकून try करा :)

आदूबाळ

मोक्डी, पीडू

सोनालीताई, तुम्ही सिंधी का?

पक पक पक

हे सोनलि म्हण्जे ओन्ली लोन्ली सारख कही आहे का..? ;)

५० फक्त

सोनालि नलिवडे किंवा नलिकर वगैरे असतील, सोनाली कुलकरणीचं नाही का सोकुल केलं, तसं सोनली केलं असेल हाकानाका

दिपक.कुवेत

शेवटि कुणीतरी म्हटलय ना...नावात काय आहे? नाव बरोब्बर घेतल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत का?

सोनलि

हो न नाव बरोब्बर घेतल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार :)

पक पक पक

नाव बरोब्बर घेतल्याने आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार

उखाण्यात घ्यायच का नाव...? ;)

सोनलि

उखाण्यात नाही फक्त बरोबर आहे ते नाव घेतले तर बरे असे माणाहायचे होते

सोनलि

आणिक कधी तरी पौष्टिक पण असावा नाही का ?

प्यारे१

अडे तुमा लोकाला पडाड्थ खायचा हाय का शबद?

सोनलि ताय ने तुमाला जे बनवला हाय ते गपचिप खावा नि ;)

नानबा

सोनलि ताई, पाकृ चे फोटु बी टाका की जमल्यास... फोटु बघून पण कधीकधी प्वॉट तुडुंब भरतया..

बॅटमॅन

रेशिपी आवडली :)

पण काही काही वर्णन कै कडत नाइ बा आपल्याला. आमी तरी ड ला ड च म्हंतो ;)

सोनलितै, तुमी विदर्भ किंवा जडगावच्या का?

(कडवडलेला) बॅटमॅन.

सोनलि

नाही आम्ही मुंबईकर, रेसिपी आवडले बदल धन्यवाद ,पुढे काढजी घेणार व्यवस्थित शब्दां मध्ये लिहणे ची

मन१

तुम्ही कुणाचा आय डी आहात?

सोनलि

आय डी? नक्की काय विचाराय चे आहे तुम्हाला कडले नाही :(

मराठे

वस्ताद हो. साक्षिदार म्हणून नाव काढाल!

सोनलि

नक्की काय माणाहाय चे तुम्हाला भाऊ, जरा स्पष्ट शब्दानं मध्ये लिहाल का ?

अनिरुद्ध प

सोनलि आपण टाईप करण्याच्या भाषे वरुन तरी गुजराथि मुम्बैकर वाटता,काय कडले का?

सोनलि

नाही हो काका आम्ही पूर्ण पणे मराठी आहो पाहिलन दा टाईप केले मराठी मन्हुन चुका झाला ,पण आपण सर्व पदार्थ वर लक्ष्य देणे एवजी नुसते टाईप वर प्रतिक्रिया का देत आहा

@आम्ही पूर्ण पणे मराठी आहो पाहिलन दा टाईप केले मराठी मन्हुन चुका झाला>>>http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif किच्चु ताई........... लवकर ये.........तुझी अठवण येते,असं काहि सुद्द म्हराटी वाचल्यावर. http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif