ग्रेस ...
तू देउन गेला जाता
दु:खाचा निळासा भार
स्वप्नांच्या वाटेवर
दाटला गडद अंधार
हे जगणे अडले येथे
तू जेथे सोडली साथ
... चाचपडत शोधतो आहे
सुखाचा मोडका हात !
-अनिल बिहाणी.
कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
💬 प्रतिसाद
(4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 03/28/2013 - 06:31
नवीन
कवि ग्रेस यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
__/\__
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 03/28/2013 - 09:23
नवीन
अनिल ..
मस्त कविता..
सुखाचा मोडका हात
आणि दु:खाचा निळासा भार दोन्ही कल्पना उत्तम..
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/28/2013 - 09:30
नवीन
__/\__
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Sun, 03/31/2013 - 11:50
नवीन
छान भावपूर्ण कविता.
- Log in or register to post comments