वना चे श्लोक
।। सदा सर्वदा वनी विचरावे ।।
।। वना जोपासण्या सदा सिद्ध व्हावे ।।
।। वना राखण्या संकल्प जीवी ।।।।
।।वना तोडण्या संकल्प सोडूनी द्यावा ।।
।।वनी वृक्ष वल्ली सदा वाढू द्याव्या ।।
।।मनी वृक्ष वल्ली सदा पुज्य व्हाव्या ।।
।।वनी वनचरे सदा वाढू द्यावी ।।
।।मनी वनचरे सदा आदरावी ।।
।।तना जाळण्या वृक्ष तोडू नकोरे ।।
।।तना जाणण्या देह दान करारे ।।
।।वना सारखा मित्र कोणीही नाही ।।
।। वना वाचुनी दुखः ठाई ठाई ।।
💬 प्रतिसाद
(2)
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/28/2013 - 18:25
नवीन
काव्यरस:
भूछत्री >>> =)) =)) =))
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
गुरुवार, 03/28/2013 - 20:47
नवीन
चांगला प्रयत्न. :)
- Log in or register to post comments