Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कविता

इ — इरसाल, Sat, 03/30/2013 - 12:23
मला जेव्हा वाटले सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात मी विकट गडावर चढायला सुरुवात केली, अंड्याचे फंडे चा छंद जेव्हा उत्तर ध्रुवीय प्रदेशा च्या सफरीवर गेलो तेव्हाच लागला पण सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानीने जेव्हा गृहखात्याची इमेज खराब व्हायला लागली व दुबईची काळी बाजू, ती का झाली तर बॉईल्ड एग्ज मधुन निघणार्‍या एच टु एस ह्या वायुने, आता टोमॅटोपुरीने जर डुक्कर आणि दारुडा नवीन वर्षाचा संकल्प करत असतील तर एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची त्यात दारू - म्हणजे काय रे भाऊ विचाराल म्हणजे तुम्ही गुंडाच....झालं आपलं कालाय तस्मे नमः या उप्पर जर तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी लेहवारी कराल तर तुमची उलट तपासणी होणार व त्यात तुम्हाला महाराष्ट्र की मद्यराष्ट्र हे साबित करावे लागेल हे का म्हणे मनुवादी कारस्थान आणि संभाजीमहाराज यांना माहेरचा अव्हेर! असो झाले गेले गंगार्पण.

प्रतिक्रिया द्या
1937 वाचन

💬 प्रतिसाद (8)
स
स्पंदना Sun, 03/31/2013 - 13:17 नवीन
तरी म्हंटल इरसाल या आय्डीला कविता कशी काय सुचली. मानल हो तुम्हाला. अगदी आयडीशी प्रमाणिक कविता.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 04/02/2013 - 18:58 नवीन
इरसालभौ कविता केव्हापासून करू लागले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
अ
अभ्या.. Mon, 04/01/2013 - 18:16 नवीन
सहा वर्षाचे सहा खंडांचे एक महाकाव्य करायला घ्या आता. :) आणि कोणावर शत्रुघ्नाप्रमाणे अन्याव करु नका.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 04/01/2013 - 18:17 नवीन
>>असो झाले गेले गंगार्पण >> हे सगळ्यात ब्येष्ट!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Mon, 04/01/2013 - 18:18 नवीन
समूहजीवनावर आधारित नवकविता :-)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/01/2013 - 18:26 नवीन
शीघ्रकविता आवडली :-).
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/01/2013 - 18:26 नवीन
शीघ्रकविता आवडली :-).
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/02/2013 - 18:09 नवीन
शीघ्रकविता आवडली :). प्यारंग दोशी. ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा