Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संकल्प

र — राजा सोव्नी, Tue, 04/02/2013 - 12:48
मृत्यु हा अंतिम नाही ,नंतरही करता येते बरेच काही, करोनी डोळे दान अंधांची वाढवावी शान, कुणा द्यावे चाम ,जळलेल्या चे होईल काम, किडनी द्यावी कुणा,आयुष्य जगेल दुणा, दान करोनी वेगवेगळे भाग,वाचवावे जिवलग, करोनी शरीर दान मेल्यावरही व्हावे महान , करा मनाचा कायाकल्प ,धरा मनी देह दाना चा संकल्प.

प्रतिक्रिया द्या
2073 वाचन

💬 प्रतिसाद (5)
B
Bhagwanta Wayal Wed, 04/03/2013 - 07:28 नवीन
संकल्प चांगला आहे.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 04/03/2013 - 15:03 नवीन
छान आहे..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 04/07/2013 - 13:23 नवीन
मनाचा कायाकल्प
??? मनाला पण काया असते ? चान चान .
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 04/07/2013 - 13:48 नवीन
वावा चान चान.. मी पण, मी पण
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 04/07/2013 - 14:46 नवीन
कवितेतून व्यक्त झालेली सद्भावना ही काळाची गरज आहे. हा विचार (आणि त्या पाठून येणारा आचार) जनमानसात रुजावा हीच इच्छा. शब्दांची निवड करताना आणि भावना काव्यात मांडताना किंचित घाई झाल्यासारखे वाटते आहे. थोडा जास्त विचार करून, अजून चांगली शब्दरचना करायला हवी होती. दोन डोळे, दोन किडण्या, स्वादूपिंड, हृदय, त्वचा दान करून एका व्यक्तीकडून, एका देहातून ७ जणांना नवजीवन प्राप्त होते. हे धन जाळून किंवा पुरून टाकू नका असा विचार अजून कांही कडव्यांमधून प्रभावीपणे पुढे यायला हवा होता. असो.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा