Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेदना

र — रेशा, Fri, 04/05/2013 - 05:43
बोलायचे आहे काही, सांगायचे आहे काही भावनेस तिच्या कसे, शब्दांचे वावडे बाई वेदना मुकेपणाची, सलत आत राही निश:ब्दात गुज हे, गुंफीयले जात नाही मनाचा सय्यम मोठा, परी उर फुटो पाही पाणावल्या डोळ्यांनी, ती जळतच राही आनंदते आक्रंदते परी, ओठांवर काही नाही आंदोलने मनातली, जणू गोठून आत जाती उपभोगले त्याने बाईपण, ती वेदनेत न्हाली जीवन उरले फक्त .. जगणे जळून जाई ... रेशा

प्रतिक्रिया द्या
1642 वाचन

💬 प्रतिसाद (8)
फ
फिझा Fri, 04/05/2013 - 05:59 नवीन
छान आहे वेदना!!
  • Log in or register to post comments
न
नानबा Fri, 04/05/2013 - 06:07 नवीन
उत्तम शब्दांकन. वेदना जाणवली.
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Fri, 04/05/2013 - 12:42 नवीन
शब्दरचना सुंदर
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 04/05/2013 - 14:48 नवीन
खुप हळव करुन गेली कविता.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 04/07/2013 - 07:21 नवीन
वेदना कळुन आली... कविता ही छान झाली।
  • Log in or register to post comments
र
रेशा Sun, 04/07/2013 - 09:09 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/07/2013 - 10:14 नवीन
वा,,,,,,,छान आहे रचना. :)
  • Log in or register to post comments
र
रेशा Mon, 04/08/2013 - 06:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा