Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवा जिल्बिवाला

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 04/06/2013 - 21:14

समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत

:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))

प्रतिक्रिया द्या
13121 वाचन

💬 प्रतिसाद (60)
व
विश्वव्यापी Mon, 12/28/2015 - 11:32 नवीन
नव नवीन जिलेबी वाले येतात मिपावरी नावे ठेवतात , नाकं मुरडतात , तरीही खातात , सर्व मिपाकरी -))
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 12/30/2015 - 02:54 नवीन
जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई जिलब्या बाजीच्या काशी संगे मस्तानी घाली जिलब्या.. मानेवर फिरताना सुरी बोकड करी ब्या ब्या जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई जिलब्या .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/30/2015 - 04:00 नवीन
Image removed. अकुंचित प्रतिसाद! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 12/30/2015 - 10:41 नवीन
आला जिलबी वाला आला जिलबी वाला सुन सुन सुन मि.पा वाले सुन ईस जिल्बी मे बडे बडे गुन.. आलाजिलबी वाला आलाजिलबी वाला
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 12/30/2015 - 10:46 नवीन
एक जिलबीवाला दुसर्‍या जिलब्यासोबत जिलब्या तळताना पाहून मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
प
प्रचेतस Wed, 12/30/2015 - 10:59 नवीन
एक जिलबीवाला दुसर्‍या जिलबीवाल्यासोबत जिलब्या तळताना पाहून मौज वाटली. असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/30/2015 - 13:38 नवीन
स्वत: विडंबक दुस्य्रा विडंबकाची खेचताना पाहुन मौज वाटली! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
स्पा Wed, 12/30/2015 - 10:49 नवीन
कुंथलनग्रीत्ला हा कुन्थ्ल्याधीपती जीलेबिवाला आवडला
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/30/2015 - 13:35 नवीन
दुधाळ पांडू चा अतिदुधाळ प्रतिसाद आवडला. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड Wed, 12/30/2015 - 14:38 नवीन
दुधाळ? कस्काय ब्वॉ? जरा बैजवार सांगा बरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा