Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मत आणि मु*

ज — ज्ञानोबाचे पैजार, Mon, 04/08/2013 - 10:42
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/24432 मत आणि मु* दोन्ही नव्हे हो समान मत मिळताच नेते टांग वरती करीती खाल मानेने मेंढरे त्यांना पुन्हा मत देती पाण्यातुन पैसा नेता भारंभार काढी कापलेली करंगळी धरे त्याच धारे खाली मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही मत मागायाला येता, मु* द्यावे आपणही असे केल्या वीना मूजोरी, यांची संपायची नाही पैजार ठाकरे

प्रतिक्रिया द्या
2430 वाचन

💬 प्रतिसाद (4)
त
तर्री Mon, 04/08/2013 - 11:42 नवीन
कविता ठीक आहे पण समयोचित आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 04/08/2013 - 13:34 नवीन
मत बदलता येते यास्तव कविता ठीक असे म्हणतो मु** तून बाहेर गेलेले परत घेता येत नाही. सबब मु* दाबून ठेवतो.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Mon, 04/08/2013 - 14:20 नवीन
मु*ल्या सारखे कधी मत टाकायाचे नाही की होणारे वाटोळे, तूला दिसतच नाही येक्दम झक्कास... :) कॉलींग आत्मा....
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Fri, 04/12/2013 - 12:33 नवीन
एक शुद्धिकरण मूजोरी - मू*जोरी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा