Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कवितेच्या झाडावर...

अ — अशोक गोडबोले, Wed, 07/09/2008 - 06:41

प्रतिक्रिया द्या
3712 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ब
बेसनलाडू Wed, 07/09/2008 - 06:43 नवीन
शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली. (प्रसन्न)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चेतन Wed, 07/09/2008 - 06:49 नवीन
सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा) त्यात अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता खासच्... काव्यप्रेमी चेतन
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Wed, 07/09/2008 - 07:06 नवीन
कविता आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/09/2008 - 13:19 नवीन
वृत्तबद्ध, गेय आणि आनंददायी रचना आवडली! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/09/2008 - 13:27 नवीन
खुप छान काव्य रचना झाली आहे. सगळीच कविता आवडली. :)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/09/2008 - 16:32 नवीन
पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/09/2008 - 20:32 नवीन
गोडबोले मास्तर, सगळीच कविता सुंदर, परंतु कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या. अवांतर - मिपाकरहो, सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन. इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी... तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा