Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खरा चित्रपट

र — राजा सोव्नी, Tue, 04/23/2013 - 18:33
यमास आवडती हिंदी चित्रपट ,हिरोंना न्यायची करेना खटपट , यमाने सनीचा गदर पाहिला ,भेटण्या सनीला उभा राहिला, वाटले ,सनी हा आहे कोण?,त्याने केला सनीला फोन, सनीला विचारले यमाने एवढी माणसे कशी मारतो एकट्याने?, सनी म्हणे हे सर्व आहे खोटे ,तुला एवढे आश्चर्य का वाटे?, आमच्या पेक्षा तुझा चित्रपट मोठा ,अचानक येतात कशा त्सुनामी लाटा , लाखावर माणसे मारतो क्षणात ,आम्हीही मारत नाही रणात , तुझे मात्र सर्व असते खरे,तुझ्या पेक्षा आमचे चित्रपट बरे, ऐकुनी यम झाला निरुत्तर,म्हणे सनीला खरे आहेरे पुत्तर.

प्रतिक्रिया द्या
2099 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
स्पंदना Wed, 04/24/2013 - 08:41 नवीन
ये ढाई किलो का हाथ जब किसीपे पडता है, तो आदमी उठता नही उठ जाता है।
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 04/24/2013 - 10:44 नवीन
मला आपले सनी पुत्तर पेक्षा हीमॅन धर्मेंदर पाजी आवडतात.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 04/24/2013 - 14:47 नवीन
राजाभाव मिपावरच्या काही कविता अशा असतात की त्यावर तीन चार वेळा वाचन केले तरी काय बी उमगत नाय ! ही तुमची किंचित कविता त्यामानाने हलक्या फुलक्या शब्दात तरीही काहीशी आशयघन आहे. लिहित जा !
  • Log in or register to post comments
द
दिपक वायळ Wed, 04/24/2013 - 16:14 नवीन
उत्तम
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा