Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नट्यांचे रहस्य

र — राजा सोव्नी, Wed, 04/24/2013 - 18:51
रती,रंभा ,मेनका सावध झाल्या , मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या, एकमेका करती सेलफोन, आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण? देवांना घातली त्यांनी आण , स्वर्गात नाही अप्सरांचे वाण , नका आणू स्वर्गात एकाही नटीला, पोचल्या असल्या जरी साठीला , तथास्तु म्हंटले देवांनी , निश्वास सोडला आप्सरांनी , धरतीवर झाला नट्यांचा सुळसुळाट , साठी उलटली तरी हलवती नितिंब,पाठ

प्रतिक्रिया द्या
5653 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
शुचि Wed, 04/24/2013 - 19:22 नवीन
शेवटचे वाक्य अश्लील वाटले. कविता ठीक आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 04/24/2013 - 20:00 नवीन
शेवट्चे वाक्य अश्लील असले तरी खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
स्पंदना Fri, 04/26/2013 - 03:29 नवीन
काय? काय हलवतात? नितिंब? :)) :)):)) अरे देवा! उचल रे बाबा उचल...मला नव्हे!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 04/26/2013 - 07:49 नवीन
काय? काय हलवतात? नितिंब? अरे देवा! उचल रे बाबा उचल...मला नव्हे!
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
ब
बॅटमॅन Fri, 04/26/2013 - 10:53 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
श
शुचि Fri, 04/26/2013 - 14:44 नवीन
बॅट्स अन स्पा शी सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 04/27/2013 - 13:21 नवीन
ऐला चक्क शुचिमामी/तै सहमत आपल्याशी! डॉळॅ पाणावले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि
स
सस्नेह Fri, 04/26/2013 - 18:27 नवीन
जगदंब ! जगदंब ! Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
प
प्रभाकर पेठकर Fri, 04/26/2013 - 07:01 नवीन
धरतीवर झाला नट्यांचा सुळसुळाट , साठी उलटली तरी हलवती नितिंब,पाठ
पाठ कशी हलवितात? 'सुळसुळाट' ला यमक जुळत असले तरी पटत नाही. त्या ऐवजी, धरतीवर नट्यांचा सुळसुळाट अती, साठी उलटली तरी हलवती नितंब, छाती. हे जास्त चपखल झालं असतं. अश्लिल वाटणारं असेलही परंतु अश्लिलतेचा बडगा फक्त ह्याच धाग्यावर कशा करीता??
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 04/26/2013 - 19:22 नवीन
म्हणजे पाकशास्त्रासारखंच काव्यशास्त्रात देखील चवदार टंकायची कला साध्य आहे काकांना :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
आ
आतिवास Fri, 04/26/2013 - 07:07 नवीन
चालायचंच! ज्याला जे जमतंय असं वाटतं ते ती माणसं करत राहतात. कुणी नाचत राहतात; कुणी कविता लिहित राहतात; त्यात काय एवढं :-)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 04/26/2013 - 19:01 नवीन
प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
त
तिमा Fri, 04/26/2013 - 14:27 नवीन
यावरुन आशा भोसलेंचे 'बाई मी पतंग उडवीत होते' हे गाणं एकदम आठवलं!
  • Log in or register to post comments
अ
अग्निकोल्हा Sat, 04/27/2013 - 06:52 नवीन
चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते... होता झकास सुटला वारा वर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होते ग बाई मी पतंग उडवीत होते... बहोत खुब गाण आहे. बरं झालं आठवण करुन दिलीत आज दिवस एकदम मस्त जाणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
स्पा Sat, 04/27/2013 - 06:53 नवीन
तिमा __/\__ भयाण खपलोय सदर गाणं , सदर शब्द घालून म्हणून पहिले अरारारा =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
ब
बॅटमॅन Sat, 04/27/2013 - 13:21 नवीन
+११११११११११११११११११११११. तेच केलं मीपण, बाटलीतून फुटलेल्या सोड्यागत फुटलो एक्दम ;) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 04/27/2013 - 06:58 नवीन
नट्या झाल्या आता नटावर..
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 04/27/2013 - 11:33 नवीन
हा धागा 'अबोला/ बोलत रहा/ बोलबच्चन' भागात शिफ्ट करावा ही णम्र विणंती. ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा