Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमाच्या वेळीवर

द — दिपक वायळ, Fri, 04/26/2013 - 18:55
प्रेमाच्या वेळीवर सर्वच फुल फुलतात अस नाहि जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात अस नाहि प्रेमा सारख नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात अस नाहि कुणी म्ह्टलय प्रेमाम्ध्ये हातावरील रेषानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यन्त... सर्वच थाबतात अस नाहि

प्रतिक्रिया द्या
2060 वाचन

💬 प्रतिसाद (10)
स
सूड Fri, 04/26/2013 - 19:05 नवीन
वेळीवर?...... नक्की?
  • Log in or register to post comments
द
दिपक वायळ Fri, 04/26/2013 - 19:18 नवीन
वेलीवर लिहायचे होते मला पण वेळीवर झाले समजुन घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 04/30/2013 - 18:42 नवीन
प्रेमाच्या वेळीवर संशयाची आळी.अळी मेळी गुप चिळी ..चिकन चिळी ..झाळी शिळी.. पुर्णाची पोळी..घालुका सायबा बंदुकिची गोळी..
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 04/30/2013 - 18:48 नवीन
आवडला प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/30/2013 - 18:51 नवीन
कदाचित अशी लिहील्यावर वाचनीय होईलः
प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुल फुलतात असं नाही जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्वच लावतात असं नाही प्रेमासारखं नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात असं नाही कुणीस म्ह्टलय प्रेमामध्ये हातावरील रेषांनाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यंत... सर्वच थांबतात असही नाही
प्रयत्न चांगला आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 04/30/2013 - 18:59 नवीन
नव कवींना प्रोत्साहन देणार्‍या एक सदस्यिय मंडळाचं संपादकत्व बहाल करण्यात येत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 04/30/2013 - 19:10 नवीन
ओ संक्षी, मी सुद्धा कधीकाळी नवकविच होतो. असो. पण मला हि रचना खरचं बरी वाटली, मांडणीत मार खातेय असे वाटले तेवढे सुधारुन दिले, बस्स.. आता त्यातून हा मान देतच आहात तर सविनय मी हे संपादकत्व मान्य करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अभ्या.. Tue, 04/30/2013 - 20:23 नवीन
मिका तू नवकवि असताना कोण होतं असं संपादक? ;) बाकी अभिनंदन ह्या पदाबद्दल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
द
दिपक वायळ Fri, 05/03/2013 - 17:09 नवीन
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार ! बदल सुचविल्याबद्दल विशेष धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/03/2013 - 17:32 नवीन
मूळ कविता आणि मिकाची कविता, दोन्हीही छान...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा