Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जीवनाचे कोडे

र — राजा सोव्नी, Sun, 04/28/2013 - 20:15
रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी , घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट, अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा , आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि, आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे, लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा, करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा, उलगडले मज जीवनाचे कोडे,सोडून संसार पळती जन का हिमालया कडे

प्रतिक्रिया द्या
2817 वाचन

💬 प्रतिसाद (7)
प
पक पक पक Mon, 04/29/2013 - 09:49 नवीन
हम्म..!!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 04/29/2013 - 09:51 नवीन
छाण कविता
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Mon, 04/29/2013 - 13:39 नवीन
खरेच , नशिब्वान आहत ब्वा! देवाने तुम्हाला काय प्रतिभा प्रदान केली आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/29/2013 - 13:40 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Wed, 05/01/2013 - 20:43 नवीन
आणि रविवारच्या रात्री, लावला बाम कपाळी । अन चोळली पाठ मोकळी।। म्हणे राजा, या बसा । करा कामाच्या लीला।। दमला फार करुनी कामे । माझ्या तोंड माऱ्याला दावा आता तोऱ्याला। हळुच सोडवुन नाडीला ।। पाहतो रोज वाट आता रविवारची। करीत कामे हाताने पटापट । स्वप्नात रंगतो रातिच्या झटापटीची।।
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 05/02/2013 - 10:42 नवीन
नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये
ही सुविधा वापरावी
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 05/02/2013 - 16:21 नवीन
बघा ना राव, बर्‍याच जणांना कळतच नाही. @मोदक, ह्या ह्या ह्या. (तुझ्या प्रश्नानंतरचे हे माझे उत्तर आहे.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा