Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sun, 04/28/2013 - 20:41
ओठांवर चिकटलेल्या मधाच्या थेंबासारखी तू . पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या पाण्यासारखी तू . पहाटेच्या वेळी झाडावरुन घरंगळलेल्या प्राजक्तासारखी तू . कमळाच्या पानावरुन नुकतेच गळालेल्या दवथेंबासारखी तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखी तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या थंड वार्‍याच्या झुळकीसारखी तू . सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू . मनातल्या शेवटच्या कप्प्यातल्या लपवलेल्या सोनगुपितासारखी तू .... तू, तू आणि तू ... सांग गं सखे, हो तूच तू कुठे नाहीस? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०४/२०१३)

प्रतिक्रिया द्या
3094 वाचन

💬 प्रतिसाद (14)
क
किसन शिंदे Sun, 04/28/2013 - 23:32 नवीन
क्या बात! 'तिला' दिलेली प्राजक्ताची उपमा जास्त आवडली.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sun, 04/28/2013 - 23:42 नवीन
मस्त कविता
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Sun, 04/28/2013 - 23:49 नवीन
मिका काय ऐकत नाय बॉ! जोरात आहे एकदम. बाकी, ह्या कवितेवरुन हरीहरननं गायलेलं केदार भागवतच्या 'सोनसडे' मधलं हे गाणं आठवलं बघ एकदम!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 04/28/2013 - 23:49 नवीन
केल्यासारखी वाटली.... का कुणास ठाउक
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 04/28/2013 - 23:56 नवीन
जर्राशी :( तरीपण आवडली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Mon, 04/29/2013 - 00:22 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेनी... Mon, 04/29/2013 - 00:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
श
शुचि Mon, 04/29/2013 - 03:17 नवीन
ओके!!
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Mon, 04/29/2013 - 04:44 नवीन
खूप आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 04/29/2013 - 10:38 नवीन
आवडली आहेच्च! ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/29/2013 - 11:28 नवीन
>>सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू वा..!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 04/29/2013 - 11:56 नवीन
मस्त !!!!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 04/29/2013 - 11:59 नवीन
पहिल्यांदाच अनुभवलेल्या सोनचाफ्याच्या सुगंधासारखी तू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
अ
अनिदेश Mon, 04/29/2013 - 13:59 नवीन
सूर्यास्ताच्या वेळी सागराच्या त्या दुसर्‍या टोकावर दिसणार्‍या परिघरेघेसारखी तू खुप छान !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा