Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आस

अ — अज्ञातकुल, गुरुवार, 05/02/2013 - 16:27
मन नाही नाही म्हणते पण हृदयात आस घन कळवळते दरवळ मृगजळ मेघांचा अंतरी आर्त अन वादळते गोकुळ स्वप्नांची सलगी जिरवून कथानक वावरते तापल्या काहिली तृप्त माळभर धुंधुर माया हिरवळते ओठात शब्द स्वर कंठातिल भावना लास्यमय ओघवते आशेस किनारा वाळूचा दर्पणी कामना विरघळते ....................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
2138 वाचन

💬 प्रतिसाद (15)
य
यशोधरा गुरुवार, 05/02/2013 - 16:52 नवीन
वादळ ते असे आहे का? पहिले कडवे खूप आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Fri, 05/03/2013 - 05:41 नवीन
"वादळ ते" नाही. ते "वादळते" असेच आहे. आदळते, ओघळते, भांभावते तसे वादळते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 05/07/2013 - 06:44 नवीन
वळ मृगजळ मेघांचा अंतरी आर्त अन वादळते अंतरी काय वादळते? हे समजले नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
अ
अज्ञातकुल Tue, 05/07/2013 - 06:53 नवीन
मृगजळ मेघांचा दरवळ आला की अंतरात " आर्त " वादळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
आ
आतिवास गुरुवार, 05/02/2013 - 16:56 नवीन
प्रत्येक कवितेत एखादा तरी अवघड, वापरात नसणारा शब्द तुम्ही वापरता. ते सहज होत असेल, तर ठीक आहे - पण तसा स्वतःला आग्रह करु नका ही कळकळीची विनंती. तुमच्या कविता मला आवडतात पण दरवेळी एखाद्या तरी शब्दाला ठेचकळल्यासारखे वाटते. अर्थात हा माझा प्रश्न आहे, तुमचा नाही याचीही जाणीव आहेच :-)
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Sun, 05/05/2013 - 06:34 नवीन
कुठला शब्द अवघड वाटला आज ?. शब्द सहज येतात त्यासाठी माझा कुठलाही अट्टाहास नसतो. असो प्रांजळ प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/02/2013 - 19:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Sun, 05/05/2013 - 06:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/02/2013 - 20:01 नवीन
__/\__!!
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Sun, 05/05/2013 - 06:39 नवीन
तुमचा प्रतिसाद नसला की चुकल्या चुकल्यासारखे वाटते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
स
साऊ Fri, 05/03/2013 - 03:30 नवीन
छान लिहीता तुम्ही.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Sun, 05/05/2013 - 06:36 नवीन
मनःपूर्वक आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साऊ
इ
इन्दुसुता Fri, 05/03/2013 - 04:56 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Sun, 05/05/2013 - 06:37 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्दुसुता
स
स्पंदना Tue, 05/07/2013 - 05:19 नवीन
तुमचा धन्यवाद मी दुरुस्त केला आणि कविताही वाचली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अज्ञातकुल
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा