उगीच अबोला ---
💬 प्रतिसाद
(8)
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/10/2008 - 20:16
नवीन
'भेटही आपुली अशीच व्हावी
असेल जरी ती दोन क्षणांच'
या दोन ओळी तर खल्लास ...
(भेटीसाठी उत्सुक)
पुण्याचे पेशवे
- Log in or register to post comments
म
मिसळपाव
Fri, 07/11/2008 - 05:36
नवीन
तीस-चाळीस वर्षांपूर्वीचं गजानन वाटवेंच एखादं भावगीत वाटावं अशी आहे अगदि.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 07/11/2008 - 05:48
नवीन
उगीच अबोला उगीच भांडणे
अशीच गेली संध्याकाळ
वाळूवरती रेघा मारीत
उगीच दवडला आपुला वेळ
हे मस्तच.....
एकरूपता अशी पाहीजे
दोन जीवांची दोन मनांची
भेटही आपुली अशीच व्हावी
असेल जरी ती दोन क्षणांची
ए वन !!!!!
(प्रत्येक क्षणी आनंद शोधणारा)
मदनबाण.....
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 07/12/2008 - 09:18
नवीन
साधी व सुंदर कविता...!
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Sat, 07/12/2008 - 11:40
नवीन
सहज उतरली आहे.
(सहज)बेसनलाडू
पहिल्या कडव्यात २र्या व ४थ्या ओळीत यमक जुळण्यात जराशी(च) गोची झाली असे वाटते.
(निरीक्षक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
प
पुष्कराज
Sun, 07/13/2008 - 12:34
नवीन
ध्न्यवाद
- Log in or register to post comments
श
शितल
Sat, 07/12/2008 - 14:16
नवीन
तात्याशी सहमत. :)
कविता आवडली.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 07/12/2008 - 17:50
नवीन
मस्त कविता!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments