Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा बाप

अ — अनिल तापकीर, Wed, 05/08/2013 - 10:39
भासला माझा बाप मज वटवृक्षासमान देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ झिजला, कष्टला,राबला अपार धैर्याने रोखले संकटांचे डोंगर आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक

प्रतिक्रिया द्या
4842 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ढ
ढालगज भवानी Wed, 05/08/2013 - 17:04 नवीन
गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक
आवडली.
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 05/09/2013 - 13:48 नवीन
कवितेसारखे सुरात वाचायला गेलो तर अडखळ्लो, म्हन्णुन शेवटी गद्य म्हणून वाचली... पण छान प्रयत्न....
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Fri, 05/10/2013 - 08:53 नवीन
बापावर कविता लिहिणारे खुप कमी लोक असतात त्यात तुम्ही एक कविता आवडली, खास करून शेवटवे चरण.... "आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक। गाउनी अभंग संतांचे त्यांनी मार्ग दाविला नेक॥"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/10/2013 - 09:32 नवीन
छान लिहिलंय...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 05/10/2013 - 11:23 नवीन
छान भावना!
  • Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर Wed, 05/15/2013 - 15:18 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा