Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रुसवा

अ — अज्ञातकुल, Tue, 05/14/2013 - 07:23
कबूल नाही नसलेपण तव निगूत जपले आहे वैभव सरले ऋतू कितीक युगाब्धे हिरमुसले ना जीवन लाघव अदृष्यातिल दृष्य आभासे चंचल डोळ्यांमधील बारव स्मितरेषा गालांवर अंकित खोल खळ्या ओठांचे पल्लव भल्या किनारी रुसवा फसवा अबोल्यात वठले गुंजारव आभास; विझल्या खुणा सणाच्या भिजले काळिज हसले शैशव ............................अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1589 वाचन

💬 प्रतिसाद (4)
B
Bhagwanta Wayal Tue, 05/14/2013 - 07:38 नवीन
अदृष्यातिल दृष्य आभासे चंचल डोळ्यांमधील बारव स्मितरेषा गालांवर अंकित खोल खळ्या ओठांचे पल्लव वा..! छन..!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 05/14/2013 - 10:04 नवीन
अबोल्यात वठले गुंजारव
अंहं! निगूत म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Tue, 05/14/2013 - 12:26 नवीन
"निगूत" नीट नेटकेपणाने, व्यवस्थित, मनापासून, काळजीपूर्वक. एखदं काम "निगुतीने" करतो आपण म्हणजे "सावकाश काळजीपूर्वक" करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 05/14/2013 - 12:29 नवीन
भल्या किनारी रुसवा फसवा अबोल्यात वठले गुंजारव आभास; विझल्या खुणा सणाच्या भिजले काळिज हसले शैशव
भिजलयं भिजलयं!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा