कलादालन पाईनॅपल टेबल रनर By जयवी · Tue, 05/14/2013 - 13:04 ">Tue, 05/14/2013 - 13:04 Primary tabs बघा हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :) नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :) हे मूळ चित्र नेटवरचं. आणि हे मी केलेलं. Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 05/14/2013 - 13:07 निव्वळ सुंदर. परंतु, ह्यात तुर्याला हिरवा धागा आणि मुख्य अननसाला पिवळा धागा वापरणं शक्य झालं असतं तर जास्त सुंदर दिसलं असतं. Log in or register to post comments जयवी 05/14/2013 - 18:23 ह्म्म तसंही छान दिसेल :) Log in or register to post comments मनीषा 05/14/2013 - 13:07 फारच सुंदर केल आहे जयवीताई. आणि रंगसंगतीही सुरेख! Log in or register to post comments मोदक 05/14/2013 - 13:18 सुंदर..!!! Log in or register to post comments स्पंदना 05/14/2013 - 13:31 अत्यंत आवडल जयवीताई. Log in or register to post comments अत्रुप्त आत्मा 05/14/2013 - 13:37 येकदम हाय्स..क्लास्स!!! :) रंगसंगतीवर बेहद्द खुष आपण! :) Log in or register to post comments धनुअमिता 05/14/2013 - 13:49 सुरेख........ Log in or register to post comments प्यारे१ 05/14/2013 - 14:02 गोंडस. Log in or register to post comments गणपा 05/14/2013 - 14:25 मस्तच दिसतय. :) निरखुन पाहिल्यावर दोन रागीट मासे एकाच जिलबीसाठी भांडतायत असा भास झाला. ;) Log in or register to post comments michmadhura 05/14/2013 - 15:27 खूप छान दिसतय. Log in or register to post comments bharti chandanshive१ 05/14/2013 - 15:41 फारच सुंदर जयवीताई Log in or register to post comments जयवी 05/14/2013 - 18:22 मनापासून धन्यवाद लोक्स :) Log in or register to post comments पैसा 05/14/2013 - 20:16 मस्त जमलंय! Log in or register to post comments रेवती 05/14/2013 - 22:55 ग्रेट! Log in or register to post comments दिपक.कुवेत 05/15/2013 - 14:55 एकदम टॉप..... Log in or register to post comments पिवळा डांबिस 05/16/2013 - 01:45 धाग्याचं शीर्षक वाचून ही काहीतरी मस्त अननसाचे तुकडे घातलेल्या दाक्षिणात्य रसमची रेसेपी असेल असं वाटून (फोटो बघायला) इथे आलो होतो!! तर हे दुष्काळी काम निघालं!! अपेक्षाभंग!!! ;) Log in or register to post comments जयवी 05/16/2013 - 13:02 पिडा.......तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे :) Log in or register to post comments पिवळा डांबिस 05/16/2013 - 22:19 :) Log in or register to post comments विसोबा खेचर 05/16/2013 - 14:48 जयू.. लै भारी केलं आहेस.. Log in or register to post comments कवितानागेश 05/16/2013 - 16:21 मस्त दिसतय. पण याचा साएझ कळत नाहीये फोटोतून. Log in or register to post comments मदनबाण 05/19/2013 - 13:29 सुरेख ! :) बाकी हल्लीच तू-नळीवर एक छोटेखानी लघुपट (मेहरुनी) पाहिला होता,अर्थात त्याचा विषय वेगळा आहे,पण त्यांचा संदर्भ वीणकामाशी संबंधीत असल्याने इथे देत आहे. (कला प्रेमी) :) Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 05/14/2013 - 13:07 निव्वळ सुंदर. परंतु, ह्यात तुर्याला हिरवा धागा आणि मुख्य अननसाला पिवळा धागा वापरणं शक्य झालं असतं तर जास्त सुंदर दिसलं असतं. Log in or register to post comments
मनीषा 05/14/2013 - 13:07 फारच सुंदर केल आहे जयवीताई. आणि रंगसंगतीही सुरेख! Log in or register to post comments
अत्रुप्त आत्मा 05/14/2013 - 13:37 येकदम हाय्स..क्लास्स!!! :) रंगसंगतीवर बेहद्द खुष आपण! :) Log in or register to post comments
गणपा 05/14/2013 - 14:25 मस्तच दिसतय. :) निरखुन पाहिल्यावर दोन रागीट मासे एकाच जिलबीसाठी भांडतायत असा भास झाला. ;) Log in or register to post comments
पिवळा डांबिस 05/16/2013 - 01:45 धाग्याचं शीर्षक वाचून ही काहीतरी मस्त अननसाचे तुकडे घातलेल्या दाक्षिणात्य रसमची रेसेपी असेल असं वाटून (फोटो बघायला) इथे आलो होतो!! तर हे दुष्काळी काम निघालं!! अपेक्षाभंग!!! ;) Log in or register to post comments
जयवी 05/16/2013 - 13:02 पिडा.......तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे :) Log in or register to post comments
कवितानागेश 05/16/2013 - 16:21 मस्त दिसतय. पण याचा साएझ कळत नाहीये फोटोतून. Log in or register to post comments
मदनबाण 05/19/2013 - 13:29 सुरेख ! :) बाकी हल्लीच तू-नळीवर एक छोटेखानी लघुपट (मेहरुनी) पाहिला होता,अर्थात त्याचा विषय वेगळा आहे,पण त्यांचा संदर्भ वीणकामाशी संबंधीत असल्याने इथे देत आहे. (कला प्रेमी) :) Log in or register to post comments
निव्वळ सुंदर.
परंतु, ह्यात तुर्याला हिरवा धागा आणि मुख्य अननसाला पिवळा धागा वापरणं शक्य झालं असतं तर जास्त सुंदर दिसलं असतं.
ह्म्म तसंही छान दिसेल :)
फारच सुंदर केल आहे जयवीताई.
आणि रंगसंगतीही सुरेख!
सुंदर..!!!
अत्यंत आवडल जयवीताई.
येकदम हाय्स..क्लास्स!!! :) रंगसंगतीवर बेहद्द खुष आपण! :)
सुरेख........
गोंडस.
मस्तच दिसतय. :)
निरखुन पाहिल्यावर दोन रागीट मासे एकाच जिलबीसाठी भांडतायत असा भास झाला. ;)
खूप छान दिसतय.
फारच सुंदर जयवीताई
मनापासून धन्यवाद लोक्स :)
मस्त जमलंय!
ग्रेट!
एकदम टॉप.....
धाग्याचं शीर्षक वाचून ही काहीतरी मस्त अननसाचे तुकडे घातलेल्या दाक्षिणात्य रसमची रेसेपी असेल असं वाटून (फोटो बघायला) इथे आलो होतो!! तर हे दुष्काळी काम निघालं!!
अपेक्षाभंग!!!
;)
पिडा.......तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे :)
:)
जयू..
लै भारी केलं आहेस..
मस्त दिसतय. पण याचा साएझ कळत नाहीये फोटोतून.
सुरेख ! :)
बाकी हल्लीच तू-नळीवर एक छोटेखानी लघुपट (मेहरुनी) पाहिला होता,अर्थात त्याचा विषय वेगळा आहे,पण त्यांचा संदर्भ वीणकामाशी संबंधीत असल्याने इथे देत आहे.
(कला प्रेमी) :)