Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रेमाचि व्य्था

स — सुदेश, Fri, 05/17/2013 - 12:16
ति आलि होति मझाकडे आज एकदम खुशित, मि हि तिचे एकदम हसत स्वागत केले. मि तिला म्हनालो " सखे मि काहिहि करेन तुला हसत पाहन्यासाटि, तु फक्त एकदा हो म्हन ग" तिने हि हसत उत्तर दिले " हो रे सखा आत मि तुझिच आहे रे , मझा स्वासाला गरज तुझिच आहे रे .." आनि ति माझा मिटित विरुन गेलि , आता मि मि राहिलो नवतो . ति ति रहिलि नवति , दोघाना हि ओड लग्नचि लागलि होति , मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, मि तिला माझ्या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम तिचि गाटलि. या भाबडिने हात तिचा कापला होत, मि पोह्च न्यापुर्विच श्वास तिने सोड्ला होता, येऊन पाहुन जा ग पत्रिका आपल्य लग्नाचि, मि हे सार सोग केल होत ग तुला चिड्व्न्यासाटि. चितेवर शरिर जळ्तय पन काळिज धड्धड्तय, राहुन राहुन तिचा ओडी साटि धड्पड्तय......

प्रतिक्रिया द्या
3838 वाचन

💬 प्रतिसाद (26)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/17/2013 - 12:56 नवीन
अवघड आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/17/2013 - 14:28 नवीन
कुणाचं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
आ
आदूबाळ Fri, 05/17/2013 - 13:11 नवीन
मोकलाया पार्ट २!
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 05/17/2013 - 13:15 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Fri, 05/17/2013 - 13:15 नवीन
+१ तरीही मोकलाया ती मोकलाया तिची सर कोणालाच नाही
  • Log in or register to post comments
क
कोमल Fri, 05/17/2013 - 14:08 नवीन
प्रचंड.. :)) :)) :)) सं.मं ला विन्ति क्रुप्या अश धग्यन साटि "मोकलाया" नमक स्वत्नत्र विभग करन्यात यव.. Image removed. सुदेशभौ नी हहपुवा केल्यबदल धन्यवद..
  • Log in or register to post comments
भ
भावना कल्लोळ Fri, 05/17/2013 - 14:16 नवीन
सुदेशभौ,तुमची प्रेमाची व्यथा वाचुन माझ्या डोळ्यातलं पाणी काय थांबून नाही राहिलंय राव, किती हा इमोशनल अत्याचार
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/17/2013 - 14:30 नवीन
एकच उचकी आली आणि मराठी व्याकरणाने प्राण सोडला.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 05/17/2013 - 16:55 नवीन
रामनाम सत्य है, 'व्य्था' बडी मस्त है...! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ट
टिवटिव Fri, 05/17/2013 - 20:16 नवीन
हा हा हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
इ
इनिगोय Fri, 05/17/2013 - 17:42 नवीन
काय उगा चेष्टा करून ऱ्हायलीत समदी.. जरा भाव्णाओं को सम्जो!
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 05/17/2013 - 17:52 नवीन
असं लिहून नेमकं काय समाधान मिळ्तं याबद्दल कुतूहल वाटलं सहज :-)
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 05/17/2013 - 19:44 नवीन
कोणाला? लेखकाला का प्रतिसाद देणार्‍यांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास
आ
आतिवास Fri, 05/17/2013 - 19:50 नवीन
लेखकाला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मराठे Fri, 05/17/2013 - 17:56 नवीन
कविता तशी चांगली पण (टैपिंग-मिश्टेकमुळे) वेशीला टांगली.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 05/17/2013 - 18:02 नवीन
काय राव नव्या लेखकाचं नामोरण करताय :-/
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/17/2013 - 18:46 नवीन
♥ " मेरा पती ' पती ' ... तेरा पती ' वनस्पती ' " ♥ सासुबैंच्या मुलाची स्तुती करून त्यांना खूष करण्याचा छुपा प्रयत्न, उघडपणे दिसतोय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
ज
जेनी... Fri, 05/17/2013 - 18:53 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Fri, 05/17/2013 - 21:14 नवीन
मला वाटलं कविनं जाताजाता तिची ओटी भरली की काय! मग वाटलं साडी ओली होती की काय. पुन्हा नीट वाचलं तेव्हा कळलं `ओढी साठी' म्हणायचंय
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 05/18/2013 - 07:35 नवीन
छ्या, छ्या... तिने बँकेतून ओडी (ओव्हरड्राफ्ट) काढला होता. त्या नोटा कुठे ठेवल्यात ते शोधून काढण्याची ही धडपड आहे अशी आतल्या गोटातली बातमी आहे ;)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/18/2013 - 08:26 नवीन
पत्रिकेचा खर्च वाया गेला म्हणून...असाही अर्थ निघू शकतो
येऊन पाहुन जा ग पत्रिका आपल्य लग्नाचि, मि हे सार सोग केल होत ग तुला चिड्व्न्यासाटि. चितेवर शरिर जळ्तय पन काळिज धड्धड्तय, राहुन राहुन तिचा ओडी साटि धड्पड्तय......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आदूबाळ Sat, 05/18/2013 - 08:37 नवीन
या आख्ख्या काव्यात "ओडी"तली दीर्घ "डी" सोडली तर एकही दीर्घ वेलांटी नाही. (मि मि, ति ति वगैरे चिक्कार आहेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अधिराज Sat, 05/18/2013 - 08:32 नवीन
बर्‍याच दिवसांनी इथे येण्याचे सार्थक झाले, दुसृयाना एवढे हसवणे येड्या गबाळ्याचे काम नोहे, जे कवीने करून दाखवले आहे.
हो रे सखा आत मि तुझिच आहे रे
आत मी तुझीच आहे, मग बाहेर कोणा दुसृयाची आहे का?
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/18/2013 - 09:49 नवीन
ती आली होती माझ्याकडे आज एकदम खुशीत, मी ही तिचं एकदम हसत स्वागत केलं मी तिला म्हणालो ‘सखे मी काहीही करेन तुला हसरं पाहण्यासाठी’ तू फक्त एकदा ‘हो’ म्हण गं तिनं ही हसत उत्तर दिलं, ‘हो रे सख्या आता मी तुझीच आहे रे, माझ्या श्वासाला गरज तुझीच आहे रे’.... आणि ती माझ्या मिठीत विरून गेली, आता मी, मी राहिलो नव्हतो. ती, ती राहिली नव्हती, दोघांनाही ओढ लग्नाची लागली होती, मग कसं कोण जाणे तिच्या मिस-कॉलनं या स्वप्नाला नज़र लागली बायकोनं तिच्या आधीच्या मित्राची रूम गाठली या भाबडीचा हात त्यानं धरला आणि मी पोहोचण्यापूर्वीच घात केला येऊन पाहून जागं पत्रिका आपल्या लग्नाची कायकाय थेरं करतेस मला चिडवण्यासाठी बेडवर शरीर जळतंय, काळीज पण धडधडतंय आम्ही अजून (इतकं) केलं नाही सांगण्यासाठी धडपडतंय
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sat, 05/18/2013 - 10:42 नवीन
हे तर फारचं अवघड आहे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
५
५० फक्त Sat, 05/18/2013 - 10:28 नवीन
व्यथा या शब्दावं मराठी आंतरजालाशी फार जुनं नातं आहे, जाणकार प्रकाश टाक्णार नाहीत, निळा तर अजिबात नाहीत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा