वाचतोय.
यावरून आठवले - तीन वर्षांपूर्वी अटलांटिस या स्पेस शटल चे उड्डाण मी माझ्या कार्यालयाबाहेरून फोनकॅमेर्याने टिपले होते. केनेडी स्पेस सेंटर पासून मी (रस्त्याच्या अंतराने) ४४ मैल लांब होतो म्हणजे हवाई अंतर ५० किमीपेक्षा नक्कीच अधिक असेल.
त्या उड्डाणाची हि चित्रफीत.
प्रतिक्रिया
खुप छान माहिती. पुढील भागाची
वाचतो आहे.
लेखन आवडले
अरे व्वा!!
मस्त माहीती. धन्यवाद.
पुलेशु
छान सुरुवात
उत्तम सुरुवात.
वाचत आहे
एकदम झक्कास लेख. पु भा प्र
छान सुरवात, मस्त माहिती.
मस्त सुरुवात...
वाचतेय
गुड..!!!
पु भा प्र.
छान माहितीपूर्ण अन रोचक लेख.
छान विषय व माहीतीपुर्ण
आवडलं बॉ !! पुढचे भाग पण चटचट
धन्यवाद!!
उत्तम
उत्कंठावर्धक पुढील भागांची
@मेघनात..